Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून नामांतरासाठी अहमदनगर मनपा आयुक्त यांना निवेदन !

पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून नामांतरासाठी अहमदनगर मनपा आयुक्त यांना निवेदन !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 21, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपूला जवळील पोस्ट ऑफिस येथिल चौकाला पहिल्यापासूनच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे. व त्या नावाचा बोर्ड हा अहमदनगर मनपाच्या मार्फत लावण्यात आला होता. परंतु उड्डाणपुलाच्या कामामुळे सदरचा फलक हटवण्यात आला होता आता पुलाचे काम पूर्ण झाले आहे या पोस्ट ऑफिस चौकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या तसेच उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या उद्यानाला देखील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे.

सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे याना देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड समवेत सोमा शिंदे, महेश भोसले, गौतमीताई भिंगारदिवे, नितिन कसबेकर, अनिल शेकटकर, संतोष नवसुपे, विशाल गायकवाड, सुरेश भिंगारदिवे, किरण जाधव, स्वप्निल भिंगारदिवे, भगवान साळवे, हिरा भिंगारदिवे, मीरा गवळी, रंजना भिंगारदिवे, रेखा डोळस, सुनिता भिंगारदिवे, लता बर्डे आदीसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या आठ दिवसात मागणी मान्य न झाल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पोस्ट ऑफिस समोरील चौकात नामांतराचे फलक स्वखर्चाने लावू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleFree Condoms: १८ ते २५ वयोगटातील सर्वांना मिळणार फ्री कंडोम! ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी केली घोषणा !
Next Article भूमीहीन कुटुंबांना हक्काच्या जमिनी मिळणार? सरकारने ठराव मंजूर केल्याची रामदास आठवले यांनी दिली माहिती!
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.