Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना घरबांधणीसाठी कामगार मंडळामार्फ़त प्रति लाभार्थी रु २ लक्ष अनुदान देण्याची मागणी- आमदार अॅड. राहुल कुल

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना घरबांधणीसाठी कामगार मंडळामार्फ़त प्रति लाभार्थी रु २ लक्ष अनुदान देण्याची मागणी- आमदार अॅड. राहुल कुल

mahalokwaniBy mahalokwaniMarch 14, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कुरकुंभ एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची आज आमदार अॅड. कुल यांनी विधानभवन येथे भेट घेतली

महालोकवाणी न्यूज:

पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच कुरकुंभ एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची आज आमदार अॅड. कुल यांनी विधानभवन येथे भेट घेतली. कंत्राटी कामगारांना नियमानुसार सुविधा न पुरविता खोटी कारणे देऊन कामावरुन काढून टाकणे, नियमबाह्य पद्धतीने प्रोडक्शन लाईन वर काम करायला लावणे, पगार कपात करणे असे प्रकार राज्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार घडत असल्याचे आमदार अॅड. कुल यांनी मंत्री खाडे यांच्या निदर्शनास आणून देत याबाबत शासनाने योग्य कार्यवाही करावी अशी मागणी केली

तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी कालबद्ध रित्या करावी तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर घरबांधणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे प्रति लाभार्थी रु २ लक्ष अनुदान देण्याची मागणी मंत्री खाडे यांचेकडे केली.

दोन्ही मागण्याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे दिले असल्याचे आमदार अॅड. कुल यांनी सांगितले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड | युवा नेते जमीर सय्यद यांचा भाजपा मध्ये प्रवेश
Next Article मुंबईमधील आप्पा पाड्यातील १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी छात्रभारतीचे शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.