Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » प्रहार संघटनेच्या प्रयत्नांना यश ; ५,५७०००/- रुपयाचे चेकचे दिव्यांगाना वितरण

प्रहार संघटनेच्या प्रयत्नांना यश ; ५,५७०००/- रुपयाचे चेकचे दिव्यांगाना वितरण

mahalokwaniBy mahalokwaniApril 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार

दिनांक १०/०४/२०२३ रोजी तहसिल कार्यालय समोर प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांचे अध्यक्षतेखाली उपोषण करण्यात आले होते त्यामाध्यमातून विविध प्रकाराच्या मागण्या ठेवण्यात आले होते व सदरील मागण्या पुढील ७ दिवसात पुर्ण करण्याचे आश्वासन संबधीत विभागाचे खाते प्रमुख यांनी दिले होते त्यानुसार.नगर परिषद व तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगा बांधवाचा ५ टक्के निधी वितरीत करण्यात आलेला नव्हता परंतू सदरील उपोषणामुळे आज दिनांक १७/०४/२०२३ रोजी मुख्यधिकारी अजय साळवे यांचे हस्ते नगर परिषदेच्या दालनात रक्कम रुपये ५,५७०००/- रुपयाचे चेकचे दिव्यांगाना वितरण करण्यात आले.दिव्यागांच्या प्रश्न संदर्भात झालेले उपोषणास तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.दिव्यागांच्या प्रश्नांना सोडवून व आपले कर्तव्य बजावत प्रयत्नशील अशा मुख्याधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभावे असे प्रहार जनशक्ति पक्षाचे शहराध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांनी मत व्यक्त केले.


यावेळी नय्युभाई सुभेदार यांनी प्रहाराच्या वतीने मुख्याधिकारी यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले व पुढील काळात असेच सहकार्य करण्याची मागणी केली.
याप्रसंगी तालुका संघटक भिमराव पाटील,दिव्यांग सेल चे तालुका उपाध्यक्ष संजय मोरे, प्रमोद कुलकर्णी,मच्छींद्र शेळके (टेलर), महिला तालुका प्रमुख विधाते मॅडम लिमकर टेलर, शहर उपाध्यक्ष दिनेश राळेभात, छाया औटी, सोहेल तांबोळी, सुनिल नाटके, सचिन उगले,किरण क्षिरसागर, भोसले सर, करण समुद्र आदी तसेच नगरपरिषदचे प्रमोद टेकाळे,नगर परिषद चे कर्मचारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

मा.अजय साळवे
मुख्याधिकारी ,जामखेड नगर
परिषद


जामखेड शहरातील दिव्यांग व्यक्ती यांना सदर राखीव अनुदानाचे वाटप करण्यात आलेले आहे. सदर निधी हा योग्य पद्धतीने आणि पात्र लाभार्थी यांचे पर्यन्त पोहोच व्हावा ही भूमिका प्रशासनाची असल्याने सर्व बाबिंची पूर्तता आणि खातरजमा केल्यानंतर आणि सर्व लाभार्थी याना अर्ज़ करन्यासाठी पर्याप्त वेळ देऊन सदर अनुदान वाटप करण्यात आले आहे. या अनुदानाचा सर्वानी विधायक आणि सर्वांगीण विकासाकरीता विनियोग करावा असे आवाहन करतो.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमध्ये मोफत आरोग्य शिबीर; लोकमान्य हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शिबीराचे आयोजन.!
Next Article हिंदूंना टार्गेट केल्यास याद राखा आमदार राणेंचा इशारा; स्थानिक आमदार संपूर्ण प्रकरणात गप्प का.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.