Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » फुटबॉल विश्वकप अर्जेंटिना विश्वविजेता – मेस्सी तुस्सी ग्रेट

फुटबॉल विश्वकप अर्जेंटिना विश्वविजेता – मेस्सी तुस्सी ग्रेट

mahalokwaniBy mahalokwaniDecember 19, 2022Updated:December 19, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अत्यंत थरारक चुरशीची फायनल मॅच मध्ये अर्जेंटिना विश्वविजेता अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये खेळलेल्या फायनल मॅच मध्ये अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउट मध्ये फ्रान्स वर मात करून विश्वविजेत्या पदावर आपले नाव कोरले, अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा हा फुटबॉलचा विश्व कप जिंकला आहे.
मॅचच्या सुरवातीपासून अर्जेंटिनाने आक्रमक खेळाला सुरुवात केली, पहिल्या 45 मिनिटाच्या हाफ टाईम मध्ये फ्रान्स वर 2 गोल करून विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केली.

परंतु फुटबॉल हा असा खेळ आहे की शेवटच्या मिनिटाला काय होईल हे सांगता येत नाही, आणि तेच या मॅच मध्ये पहावयास मिळाले.
दुसऱ्या हाफ टाईममध्ये 80 मिनिटापर्यंत अर्जेंटिना 2-0 गोलने पुढे असताना अचानक फ्रान्सने 84 मिनिटाला पहिला गोल केला व 86 व्या मिनिटाला दुसरा गोल मारून 2-2 अशी बरोबरी साधून मॅच मध्ये मोठी रंगत आणली. फ्रान्स कडून दोन्ही गोल मॅकबो याने केले.

शेवटच्या दहा मिनिटांमध्ये फ्रान्सने दोन दोन अशी बरोबरी केली त्यामुळे या सामन्यांमध्ये अत्यंत चुरसनिर्माण झाली. अक्षरशा फ्रान्सने अर्जेंटिनाचा घास ओढून आणला जवळपास अर्जेंटिनाचा विजय निश्चित असताना फ्रान्सने शेवटच्या मिनिटांमध्ये केलेली खेळी ही उत्कृष्ट ठरली. त्यामुळे 90 मिनिटाच्या खेळामध्ये दोन्ही संघ बरोबरीत राहिले .
त्यानंतर 30 मिनिटाच्या एक्स्ट्रा टाईम मध्ये पहिल्या 15 मि. हाफ मध्ये कोणत्याही संघास गोल झाला नाही, दुसऱ्या हाफ मध्ये मेस्सीने उत्कृष्ट असा गोल करून अर्जेंटिना 3-2 झाला. एक गोलने पुढे असताना पुन्हा शेवटच्या पाच मिनिटांमध्ये अर्जेंटिनाच्या खेळाडूचा हॅन्ड झाल्यामुळे फ्रान्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला त्यावर फ्रान्सच्या मॅकबोव याने गोल मारून पुन्हा तीन-तीन अशी बरोबरी साधली.

अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक सामन्यामध्ये तीन-तीन एक्स्ट्रा टाईम मध्ये गोल झाल्याने शेवटी पेनल्टी शूटआउट मध्ये अर्जेंटिनाने विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन्ही संघांनी जबरदस्त असा खेळ आपल्या देशासाठी केला, शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही देश विश्वविजेतेपदासाठी लढतांना दिसले. मेस्सी तुस्सी ग्रेट, मेस्सी तुला सलाम

डॉ. विजय म्हस्के

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपोलिस भरतीसाठी ‘या’ तारखेपासून मैदानी चाचणी, 18 हजार जागांसाठी 18 लाख अर्ज
Next Article आता कोरोनापेक्षाही घातक Camel Flu चं संकट! WHO चा इशारा; काय आहेत Camel Flu ची लक्षणं?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.