फोन चोरीला गेला किंवा हरवला तरी नो टेन्शन, सरकार शोधून देणार तुमचा मोबाईलफोन Mobile Phone चोरीला गेला किंवा हरवला तरी नो टेन्शन, सरकार शोधून देणार तुमचा मोबाईल

तुमचा Mobile Phone फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आता सरकार तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन शोधून परत आणेल. होय, अनेकदा आपण आपला फोन कुठेही ठेवून विसरतो, मग शोधल्यावर तो सापडतो. अशा परिस्थितीत तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर तुम्ही तो सहज शोधू शकता. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो
👇