Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बळीराजा शेतकऱ्यांवर कोपला; बीडच्या आष्टीमधील अरणविहिरा येथे ढगफुटीने थैमान,पहा व्हिडीओ…

बळीराजा शेतकऱ्यांवर कोपला; बीडच्या आष्टीमधील अरणविहिरा येथे ढगफुटीने थैमान,पहा व्हिडीओ…

mahalokwaniBy mahalokwaniApril 15, 2023Updated:April 15, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आज दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी पाचच्या वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील अरणविहिरा ,तागडखेड ,वेलतुरी देवळाली, घाटापिंपरी गोखेल, सह परिसरात गारांचा वर्षाव होऊन शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे

बीड: बळीराजा शेतकऱ्यांवर कोपला; आष्टीतील अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, घाटा पिंपरी, देवळाली, गौखेलसह परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान…#maharashtraRain @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SandipKshirsagr @sureshdhas1 pic.twitter.com/F51CqkOGgg

— Mahalokwani (@mahalokwani) April 15, 2023

मागील चार ते पाच दिवसापासून नगर- बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही प्रचंड मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारांचा वर्षाव तसेच ढगफुटीसदृश्य परिस्थिती पाहावयास मिळत आहे.


यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाघाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतलेला पाहावयास मिळत आहे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुद्धा सरकारला कसल्याही प्रकारचे दखल घेताना दिसत नाही, शिंदे-फडणवीस सरकार हे फक्त आपले सरकार टिकवण्यातच व्यस्त असताना दिसत आहे, आणि विरोधी पक्ष ही आपण सत्तेत कसे जाऊ यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचे झालेले नुकसान भरपाई मिळवण्यास कोणीही मदतीला धावून येत नाही यासारखी बिकट परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण होताना दिसत आहे. जो तो आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे मात्र बळीराजाला मदतीची गरज आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे, अवकाळी पावसामुळे फळबागा तसेच कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे,

चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याच्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली पण पाणी केल्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ अद्याप पर्यंत मिळालेला नाही ज्या घरांचे नुकसान झाले 40 घरांचे नुकसान झाले होते त्यापैकी फक्त दोन घरांनाच मदत मिळाली आहे जर असे होत असेल तर शेतकऱ्याने मदत मागायची तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित होत आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपिंपरी चिंचवडचे ढोल पथक मुबंई येथील कार्यक्रमावून परतत असताना मोठा अपघात; 12 जण ठार.!
Next Article आंबेडकर चळवळीच्या बाल्लेकिल्यात घुमला जय भिमचा नारा – बापुसाहेब गायकवाड
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.