Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर उद्घाटन संपन्न

बाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर उद्घाटन संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 9, 2023Updated:February 9, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त बाळासाहेबां ची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले.शहरातील महावीर भवन येथे सकाळी १०.०० वाजता शिबीराचे उद्घाटन करण्यात
आले.यावेळी रक्तदात्यांनी रक्तदानाला सुरवात केली .

या प्रसंगी बोलताना प्रा. कैलास माने सर म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार. एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आज रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच जामखेड शहरामध्ये महावीर भवन येथे उद्घाटन संपन्न झाले असून सर्व रक्तदात्यांना आवाहन केले की,जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदान शिबीरामध्ये सहभागी होवून रक्तदान करावे .

युवा सेनेचे वराट म्हणाले की, रक्तदानाचा वाढता प्रतिसाद व यातून मिळालेल समाधान हे जनतेसाठी असते . त्या मुळे सर्व तरुण रक्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन केले. तसेच आज उद्घाटन प्रसंगी मित्र पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुध्दा महायुतीची एकता दाखवून दिली असून तसेच सहभागी होवून रक्तदान केले आहे.

याप्रसंगी तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, भाजपा शहराध्यक्ष बिभिषण मामा धनवडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले,युवासेना तालुका प्रमुख सुमित वराट, शहराध्यक्ष देविदास भादलकर,हसन तांबोळी,मुस्तफा शेख ( मेजर), नागेश झाडबुके, प्रविण बोलभट,सुनिल जावळे, वैभव कार्ले , दादा महारनवर, भाऊ गरडकर, प्रा. सुनिल जावळे, सुधाकर समुद्र आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार हसन तांबोळी यांनी मानले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePcmc-kasba ! कसबा – चिंचवड पोटनिवडणूक होणार रद्द ?, उमेदवारांचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं कारण काय ?!
Next Article जामखेडचे भुषण म्हणून महादेव आप्पांच्या कार्याची ओळख..! १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गोशाळेत चारा वाटप
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.