Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बोगस डॉक्टरामुळे गेले महिलेचे प्राण..! प्रस्तुतीदरम्यान घडला प्रकार

बोगस डॉक्टरामुळे गेले महिलेचे प्राण..! प्रस्तुतीदरम्यान घडला प्रकार

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 31, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-ता. 31 जाने 23

आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार रुईछत्तिशी तालुका नगर येथे परवाना धारक डॉक्टरच्या नावाखाली चाललेल्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

रुईछत्तिशी तालुका नगर येथे डॉ.डी.बी.बोस नामक व्यक्तीच्या नावाखाली उपचार करत असलेल्या ज्ञानदेव पवार या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला,रुईछत्तिशी गावातील शंकर फुलमाळी यांची कन्या पूजा हिचा या दवाखान्यात प्रस्तुतीदरम्यान (डिलिव्हरी) दरम्यान मृत्यू झाला,या सर्व प्रकारातून रुईछत्तिशी येथे बोगस डॉक्टर उपचार करत आहे असे नगर तालुका आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले,यावर तात्काळ आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे,तालुका पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण यांनी लगेच कारवाई करण्याचे निर्देश दिले,दवाखान्यात असणाऱ्या औषधांची जप्ती करण्यात आली आहे,डॉ.डी.बी.बोस यांच्या नावाखाली रुईछत्तिशी येथे गेल्या अनेक वर्षापासून बोगस उपचार सुरु आहेत ही गोष्ट नगर तालुका आरोग्य विभागाच्या कसे लक्षात आले नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे,आज एका सामान्य घरातील मुलीचा गेलेला जीव सर्व समाजाच्या डोळ्यात पाणी आणते आहे.


नगर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सौ.ज्योती मांडगे यांनी दवाखाना सील करण्याचे आदेश दिले आहेत,दवाखान्यातील उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांचा अभिप्राय घेण्यात आला,आम्हाला डॉ.बोस उपचार करत नसून बोगस डॉक्टर पवार उपचार करत आहे असे सांगितले,विनाबिल औषधे आढळून आल्याने औषधे आली कोठून!हा प्रश्न उपस्थित होत आहे,पुढील कार्यवाही करण्यासाठी डॉ.बोस यांच्याशी संपर्क साधण्यात आला,बोगस डॉक्टर ज्ञानदेव पवार यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास तालुका पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण व आरोग्य अधिकारी सौ.ज्योती मांडगे करत आहेत,यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लहू चव्हाण,वाळकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल ससाणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र..! पत्रास कारण…


आरोग्य खात्यात चाललेला भोंगळ कारभार अनेकांच्या जीवावर बेततो यासाठी तालुका स्तरावरून नियंत्रण समिती स्थापन करून कोणत्या हॉस्पिटलला कोणते औषधे देण्याचा आणि कोणत्या डॉक्टरांना कोणते उपचार करण्याचा परवाना आहे याची सखोल चौकशी केली जाईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सौ.ज्योती मांडगे यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमाझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र..! पत्रास कारण…
Next Article ऋषभ पंतचे लवकरच होणार पुनरागमन; हॉस्पिटलमधून आली मोठी अपडेट !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.