Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बोल्हेगाव द्वारका नगरी या उपनगरात फेज 2 पाईपलाईनचे काम पुर्ण_ स्थायी समिती सभापती श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

बोल्हेगाव द्वारका नगरी या उपनगरात फेज 2 पाईपलाईनचे काम पुर्ण_ स्थायी समिती सभापती श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 23, 2023Updated:January 23, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

संपादक:- सचिन कांबळे –9604737188

महालोकवाणी न्यूज:-

बोल्हेगाव मधील द्वारका नगरी ही वसाहत नव्याने तयार झालेलि आहे. या द्वारका नगरी अंतर्गत फेज 2 पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकलेलि नव्हती . येथील सर्व महिला दुर अंतरावरून पिण्याचे पाणि आणत होत्या. यामुळे येथील सर्व नागरीक अत्यंत त्रस्त झालेले होते. त्यांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.

या बाबत द्वारका नगरी मधील सर्व नागरीकांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी सभापती श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांना कळवले ,पिण्याच्या पाण्याची महत्वाची समस्या असल्याने पाणीपुरवठा विभाग मनपा यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून,नागरीकांच्या सहकार्यातुन द्वारका नगरी अंतर्गत फेज 2 पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकुन द्वारका नगरी मधील नागरीकांची कायमची समस्या सोडवलि. या महत्वाच्या कामामुळे द्वारका नगरी मधील नागरीक पांडुरंग थोरवे,प्रविण पोटे,नितीन पोटे,गौतम लिहीणार,भरत पारधे,बाळासाहेब बुद्धिवंत,हर्षद गुंजाळ,योगेश साबळे,सोमनाथ नांगरे,संजय शिरसाठ,संभाजी काळे,अशोक बहिर,काशिनाथ लंगोटे,महादेव भवार,गोरख आजबे,येशुदास पटारे,भगवान भिसे,प्रकाश चांगुणे,कुणाल इंगळे,शुभम ढमके,संतोष म्हस्के,शामवेल बनकर,संदीप कळनर,आंद्रेस लोखंडे व ,सर्व महिला आनंदी व समाधानी झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleदौंड तालुक्यात भीमा नदिच्या पात्रात पाच दिवसात 4 मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ.
Next Article महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र..! जाणून घ्या कारण
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.