Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकिंग न्यूज| नगर जिल्ह्यात अलर्ट; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी.!

ब्रेकिंग न्यूज| नगर जिल्ह्यात अलर्ट; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 7, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर शहराचा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी सिताराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांचे कलम 37 1 व 37 3 नुसार 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

नगर जिल्ह्यात सभा महासभा आंदोलने आणि जातीय संवेदनशील वातावरणामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे नगर जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी एकोणावीस जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, भाले, दंडके, बंधूका, आधी वस्तू बाळगण्यास मनाई आहे.

त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यात कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यास बंदी आहे हा आदेश शासकीय सेवेतील व्यक्तींना त्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपारनेर न्यायाधीश उमा बोराडे यांची बदली; अनेकांना कायद्याच्या चौकटीत राहून मदतीची भूमिका वकील संघातर्फे सत्कार.!
Next Article Sucess Story | घरातून पळून जाऊन हॉटेलमध्ये भांडी घासली; जाणून घ्या जयराम बानन कसे बनले 300 कोटींचे मालक.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.