Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » भन्ते सुमेध बोधी यांची अखिल भारतीय भिक्खू संघाच्या महासचिव पदी निवड; जामखेड येथील बौद्धउपासक,उपासिका यांच्या वतीने सत्कार.!

भन्ते सुमेध बोधी यांची अखिल भारतीय भिक्खू संघाच्या महासचिव पदी निवड; जामखेड येथील बौद्धउपासक,उपासिका यांच्या वतीने सत्कार.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 29, 2023Updated:June 29, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड: धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी भिक्खूंचा प्रभाव जास्त पडतो त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

Ayushman Bharat| आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील जनतेसाठी घेतला मोठा निर्णय !


अहमदनगर जिल्ह्यातील भन्ते सुमेध बोधी यांची या अखिल भारतीय भिक्खू संघाच्या महासचिव पदी निवड करण्यात आली आहे. याबद्दल आज दिनांक 29 जून 2023 रोजी सकाळी १०:३० वाजता नालंदा बुद्ध विहार बाजारतळ जामखेड या ठिकाणी जामखेड शहर व तालुक्यातील सर्व उपासक व उपासिका व भारतीय बौद्ध महासभा यांचे वतीने पुज्य भन्ते सुमेध बोधी यांचा सन्मान करण्यात आला.


या सन्मान सोहळ्यास भारतीय बौद्ध महासभा जामखेड तालुका अध्यक्ष पंडित मोरे ,भारतीय बौद्ध महासभा जामखेड शहर अध्यक्षा सुरेखा अनिल सदाफुले, बौद्धाचार्य अशोक आव्हाड सर,बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड सर, संतोष मोरे, परमेश्वर मोरे, विकी भाऊ सदाफुले, प्रा.राहुल आहिरे सर, जोगेंद्र थोरात अनिल सदाफुले, रत्नाकर सदाफुले ,राजन समिंदर सर, प्रभाकर सदाफुले, विनोद घायतडक, डॉ तुळशीरामकांबळे,रविंद्र घोडके ,मानव मोरे ,बुद्धभूषण आव्हाड आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडचे नायब तहसिलदार मनोज भोसेकर यांचे हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापुजा संप्पन्न.!
Next Article Sharad Pawar|अहंकारी भाजपचा असा होणार विनाश; शरद पवारांनी केला भाजपाच्या सद्यस्थितीचा उलगडा.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.