Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा

मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा

mahalokwaniBy mahalokwaniDecember 24, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल व उरण तालुका महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी असणार्‍या आदिती सोनार यांच्यावर खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात पनवेल तहसील कार्यालयातर्फे फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आदिती सोनार यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करून अवैध बांधकाम केल्याचा आरोप आहे.

याबाबत तक्रार दाखल होताच, खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मिळालेल्या माहितीनुसार, आदिती सोनार यांनी काही दिवसांपूर्वी पनवेलच्या विहिघर परिसरातील शेतजमिनीवर बांधकाम केलं होतं. यासाठी त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सहीचा आणि शिक्यांचा वापर केला गेला. तसेच याशिवाय त्यांनी शेतजमीन बिगरशेती असल्याचे देखील भासवलं होते.


याविषयी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार प्राप्त झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता, आदिती गोरे यांनी बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी रायगडच्या खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रकरण उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे. अदिती सोनार यांनी वर्षभरापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleभीषण अपघातात भाजप आमदाराची कार 30 फुट खोल दरीत कोसळली
Next Article खानवटे जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांनी भरवला आनंद बाजार व खाऊगल्ली
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.