Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मनोरुग्णाला दिला मदतीचा हात- नगरसेवक सुनील त्र्यंबके

मनोरुग्णाला दिला मदतीचा हात- नगरसेवक सुनील त्र्यंबके

mahalokwaniBy mahalokwaniMarch 19, 2023Updated:March 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगरशहर-

अहमदनगर शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील निर्मलनगर येथील गाडेकर चौक येथील रहिवाशी यांनी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांना फोन करून सांगितले की, एक मनोरुग्न महिला असून ती माझी दोन महिन्यात महिन्यापासून या विभागात वास्तव्य करीत आहे तिला अद्याप पर्यंत कोणीही घ्यायला किंवा विचारण्यास आले नाहीत त्या कॉलनीतील सर्व नागरिक त्या महिलेला जेवायला व जीवनावश्यक वस्तू देत होते.

परंतु सदर महिला हुशार होती परंतु काही मानसिक तणावातून ती मनोरुग्ण झाली आहे असे समजल्यानंतर तेथील सुज्ञ नागरिकांनी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांना संपर्क साधला व सदर मनोरुग्न महिलेसाठी आपणाला काय करता येईल किंवा तिला काय मदत करता येईल असे विचारले असता त्यांनी त्यांनी या गोष्टीवर आपण तात्काळ काहीतरी निर्णय घेऊ असे समस्त नागरिकांना सांगितले आज रोजी सकाळी ठीक बारा वाजता समाजसेवक योगेश पिंपळे यांनी पिंपळे यांनी ही गोष्ट समजतात 108 ॲम्बुलन्सअहमदनगर जिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे मॅडम यांच्याशी संपर्क साधला व त्यांना सदर घटनेची कल्पना दिली त्यांनी तात्काळ कोणताही वेळ वाया न घालवता ॲम्बुलन्स व त्यांचे कर्मचारी सदर ठिकाणी पाठवले

त्यानंतर नगरसेवक सुनील त्र्यंबके व नगरसेवक बाळासाहेब पवार सदर ठिकाणी हजर झाले व त्यांनी नांदूर शिंगवे येथील मनोरुग्ण महिलांसाठी काम करणारे डॉक्टर राजेंद्र धामणे यांना सदर महिलेची माहिती दिली त्यावर धामणे यांनी नगरसेवक त्र्यंबके यांना सांगितले की आपण सदर महिलेला पाठवून द्यावे त्याची संपूर्ण दखल आम्ही घेऊ व तिला चांगल्या प्रकारचे आयुष्य जगता येईल याप्रकारे प्रयत्न करू,

सदर महिलेचे नाव माहित नाही व ती सांगतही नाही त्यामुळे या महिलेची ओळख पटणे अवघड आहे या ठिकाणी नगरसेवक त्र्यंबके आले व सदर महिलाही एका झाडाखाली बसलेली होती या महिलेला त्र्यंबके यांनी सांगितले की आपण तुमची चांगल्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे व तुम्हाला मी येथे पाठवत आहे त्यावर ही महिला काही न बोलता ॲम्बुलन्स मध्ये बसली यावेळी तिला या कॉलनीतील नागरिकांनी जेवायला दिले तसेच पाणी, साडी देऊन सदर महिलेला पाठवले यावेळी नगरसेवक बाळासाहेब पवार , वैभव पोकळे, समाजसेवक योगेश पिंपळे व तेथील रहिवासी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAadhaar -PanCard Link | 31मार्च पूर्वी करा आधार- पॅन लिंक,नाही केले लिंक तर होईल मोठे नुकसान .!
Next Article अभी नहीं तो कभी नही ; जुनी पेन्शन साठी कायम लढा सुरु राहणार – संतोष ठोंबरे
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.