Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मला मोठा अधिकारी व्हायचंय..! जामखेड आदिवासी पारधी समाजातील यश पवार एन. एम.एम. एस परीक्षेत उत्तीर्ण

मला मोठा अधिकारी व्हायचंय..! जामखेड आदिवासी पारधी समाजातील यश पवार एन. एम.एम. एस परीक्षेत उत्तीर्ण

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 13, 2023Updated:February 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
जामखेड शहरातील ल.ना. होशिंग विद्यालय येथे वार्षिक पारितोषीक वितरण पार पडले. आज रोजी ल.ना.होशिंग विद्यालय येथे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात या विद्यालयातून यश किशोर पवार हा इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता. तो एन. एम.एम. एस. परीक्षेत categery तून त्याने हे यश संपादन केले आहे.त्याबद्दल आज उपप्राचार्य पोपट जरे सर यांचे हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सैफुल्ला खान, संस्थेचे संचालक अशोक शिंगवी, प्राचार्य श्रीकांत होशिंग,उपमुख्याध्यापक रमेश आडसुळ सर,माजी प्राचार्य अनंता खेत्रे सर, पर्यवेक्षक बाळासाहेब पारखे सर आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल युवा नेते राम पवार, बाळासाहेब कदम,संतोष पिंपळे
विजय कुलकर्णी ,संतोष गर्जे,हर्षल पवार आदींसह सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यश किशोर पवार हा विद्यार्थी इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत आहे. तो एक वंचित घटका मधला असून तो
( आदिवासी पारधी) या समाजाचा आहे.माणुस हा परिस्थिती व संघर्षातून घडत असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे यश पवार

आदिवासी पारधी समाजासाठी सरकारने कागदोपत्री बऱ्याच योजना राबवल्या जाऊनही समाजाने या व्यवस्थेने त्यांना मुख्य प्रवाहा पासून दूर ठेवले आहे, सामावून घेतले नाही. बहुसंख्य पारधी समाज भटका असल्यामुळे मतदार यादीतील नोंदणी, रेशनकार्ड आणि त्यापरत्वे मिळणाऱ्या शासकीय सुविधंपासून आणि शिक्षणापासून वंचित राहात आला आहे.

पण आज पण ते या व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन आपले शिक्षण पूर्ण करीत आहे यातच जामखेड येथील पारधी समाजाच्या या विद्यार्थ्यांनी समाजाला हे दाखवून दिले की आमच्या आ अंगी सुद्धा कौशल्य आहे परंतु आमच्या काही मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याने आम्ही शिक्षणापासून वंचित राहत आहोत माझे खूप मोठे स्वप्न आहेत व ते मी पूर्ण करणार व या भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असा निर्धार या मुलाने यावेळी व्यक्त केला आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleDhanjay munde|काही दिवसांपूर्वी गाडीच्या अपघातात जखमी झालेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून सुट्टी मिळताच घेतले वामनभाऊ महाराजांचे दर्शन..!
Next Article Daund|खानवटे तालुका दौंड येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.