Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महालोकवाणी न्यूजची ठेकेदाराकडून तात्काळ दखल .. !माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या आंदोलनला यश .

महालोकवाणी न्यूजची ठेकेदाराकडून तात्काळ दखल .. !माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या आंदोलनला यश .

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 8, 2023Updated:February 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि धनराज पवार –

पाटोदा गरडाचे येथे आज रोजी जामखेड, कर्जत – श्रीगोंदे या रस्त्याचे काम चालू आहे , संम्बधित ठेकेदारा कडून वाहतूक नियमांचे फलक लावलेले नव्हते त्यामुळे या ठिकाणी या अनेक अपघात झाले होते , या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी आंदोलनचा इशारा दिला होता त्या अभावी प्रवासी नागरिकांना, अपघाताला समोरो जावे लागत होते, गेल्या वर्षभरात लहान मोठे अपघात झाले असून, काहींना जीवाला मुकावे लागले आहे.

पाटोदा गावापासून २ किलो मीटर अंतरावरील रस्त्यावर मुरुमाचे ढिगारे हे गतिरोधका सारखे असल्या कारणाने अपघाताला निमंत्रण देत आहेत, हे मोटरसायकल वरून जात असताना अचानक दिसलेल्या ढिगाऱ्यावरून गाडी घसरून अपघात झाला याच मार्गामुळे अपघात ग्रस्तांना मुकावे लागले आहेत सर्व अपघात हे केवळ फलक नसल्यामुळेच घडले आहेत.

रस्त्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार यांनी घेतले असून रस्त्यावर ठिकठिकाणी मुरुमाचे ढिगारे टाकले होते. माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी युवा पत्रकार धनराज पवार यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली होती. या घटनेची बातमी “महालोकवाणी न्युज” ने प्रसारित केली. या बातमीचा उद्देश हा लोकांचा जीव वाचावा यासाठी ही बातमी करण्यात आली होती.

येथे त्वरीत नियमाचा फलक ; मुरुमाचे ढिगारे काढून रस्ता प्रवाशांसाठी मोकळा


या रस्त्याने ये- जा करणारे प्रवासी यामध्ये मोटार सायकल तसेच इतर वाहनांना अपघातास सामोरे जावे लागत आहे.रात्री – अपरात्री गाडी ंना हा ढिगारा दिसत नाही व अपघात होतात पंरतु रस्त्याला कोणताही फलक नाही की,कंपनीने त्वरीत रस्त्यावर चे मुरुमाचे ढिगारे काढले व फलक लावला या बद्दल माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून या रस्त्यावर त्वरीत हे काम मार्गी लावल्याबद्दल कंपनीचे ठेकेदार यांचे आभार मानले .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार प्रा राम शिंदे यांचा मतदारसंघात विकासाचा नवा झंझावात
Next Article बाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.