Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मुख्यमंत्री सहायता निधीतून जामखेडमधील रुग्णाला मोठं अर्थसहाय्य; आ.प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नाला यश !

मुख्यमंत्री सहायता निधीतून जामखेडमधील रुग्णाला मोठं अर्थसहाय्य; आ.प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नाला यश !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 18, 2023Updated:March 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

जामखेड:- मुख्यमंत्री सहाय्यता निधी, आमदार प्रा राम शिंदें यांच्या प्रयत्नातून व भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले यांच्या प्रयत्नाने रुग्ण बळीराम लक्ष्मण कात्रजकर, ठिकाण: कुसडगांव, तालुका जामखेड,जिल्हा अहमदनगर हे काही दिवसापूर्वी आपल्या मुलाचा सुपा ( अहमदनगर) येथे अपघात झाला होता,त्यामध्ये बळीराम लक्ष्मण कात्रजकर यांना जास्त मार लागल्याने त्यांना अहमदनगर येथे मॅक्स केअर हॉस्पिटल येथे ऑपरेशन करण्यात आले.

जवळपास या ऑपरेशनसाठी ३ लाख रुपये खर्च आला असून ही माहिती कळताच या ऑपरेशन साठी विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी शिफारस पत्र दिले असता बळीराम लक्ष्मण कात्रजकर यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य रुपये 1,00,000/- (एक लाख रुपये) उपचारासाठी मदत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी टीम तसेच आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून व भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले यांच्या प्रयत्नाने मदत करण्यात आली.

मदत मिळाल्यावर बळीराम लक्ष्मण कात्रजकर व नातेवाईक यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, आमदार प्रा.राम शिंदे व भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले आभार मानले. मा.ना.एकनाथ शिंदे , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई, आमदार प्रा.राम शिंदे तसेच भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले यांच्या सहकार्याने अशी मदत जामखेड तालुक्यातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजू रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!

प्रतिक्रिया : शरद (दादा) कार्ले
तालुका अध्यक्ष – भाजपा युवा मोर्चा,जामखेड तालुका

रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व आमचे नेते आमदार प्रा राम शिंदें यांच्या माध्यमातून गोरगरिब व गरजू रूग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीची मदत होईल .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleरोहित पवारांच्या अडचणीत वाढ, अखेर बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल; राम शिंदेंनी केलेली तक्रार !
Next Article शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा व विजेच्या पायाभूत सुविधांचे ठोस धोरण ठरविण्याची गरज; आमदार अँड. राहुल कुल
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.