Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » युनिटी हॉस्पिटल आय.सी.यू &एक्सीेडेन्ट केअर सेंटर पाथर्डीकरांच्या सेवेत

युनिटी हॉस्पिटल आय.सी.यू &एक्सीेडेन्ट केअर सेंटर पाथर्डीकरांच्या सेवेत

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 5, 2023Updated:February 5, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत हभप.आदिनाथ महाराज शास्त्री,खासदार डॉ सुजय विखे पाटील, यांच्या हस्ते उद्घाटन

सोमराज बडे,पाथर्डी- प्रतिनिधी

महालोकवाणी न्यूज :-

पाथर्डी येथील युनिटी हॉस्पिटल आय.सी.यू &एक्सीेडेन्ट केअर सेंटर या नवीन खासगी रुग्णालयाचे नुकतेच तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत हभप.आदिनाथ महाराज शास्त्री,खासदार डॉ सुजय विखे पाटील,डॉ.दीपक एस एस,डॉ.अभिजित पाठक, डॉ.संतोष सोनवणे,डॉ मुकुंद विधाते आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना अहमदनगर येथील प्रसिद्ध साईदीप हॉस्पिटलचे संचालक डॉ.दीपक यांनी सांगितले की, पाथर्डी सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी,ऊसतोड कामगार ,गरीब,गरजू रुग्णांना युनिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अश्या सुविधा युनिटीचे संचालक डॉ.खेडकर,डॉ.अशोक बडे,डॉ.भाबड व सर्व सहकारी यांनी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचे “कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.”असे गौरोउद्गार” डॉ. दीपक यांनी बोलताना काढले.तसेच युनिटी हॉस्पिटलने व्यसन मुक्ती साठी मार्गदर्शनकेंद्र/समुपदेशनकेंद्र सुरु करावे.तंबाखूसेवनाने कॅन्सर सारखे अनेक दुर्धर आजार होतात.”तंबाखू सेवन “जर केले नाही, तर माणसाचे “आयुष्य” पाच ते दहा वर्षाने वाढते.,
त्यामुळे तंबाखू जन्य पदार्थ खाणे टाळावे.

पाथर्डी शहरातील तसेच तालुक्यातील रुग्णांसाठी या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यामध्ये सुसज्ज अतिदक्षता विभाग,अत्याधुनिक सर्जरी विभाग, फ्युजन पंप, अत्याधुनिक व्हेंटीलेटर, एक्स-रे सुविधा, काम्प्युटराईज ईसीजी, मल्टी पॅरामीटर्स, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम, मेडिकल नर्सिंग होम, पॅथॉलॉजी लॅब, एसी डिलक्स रूम, सेमी डिलक्स रूम यासह विविध सेवा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. राजेंद्र खेडकर, डॉ. अशोक बडे ,डॉ.संदीप भाबड,डॉ.संदीप साल्पे, डॉ.रमेश तोंडे,डॉ स्वप्नील गर्जे,डॉ गणेश लोखडे,डॉ दिगंबर भराट,यांनी दिली आहे.

हे ही वाचा:– कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी पाच कोटींचा निधी मंजुर, आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले मोठे यश !


कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनिटीचे संचालक डॉ.अशोक बडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.राजेंद्र खेडकर यांनी केले.खासदार डॉ.सुजय विखे म्हणाले की ज्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असेल अश्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून विळदघाटला रेफर करावे. विखे पाटील फाऊंडेशन च्या माध्यमातून त्या रुग्णास सर्व प्रकारची मदत केली जाईल.तसेच युनिटी हॉस्पिटल ला योग्य ती सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे यावेळीे विखे पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा :- Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन ..! या माघील कारण


या उद्घाटनाप्रसंगी खासदार डॉ सुजय विखे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडेपाटील,पाथर्डी नगराध्यक्ष डॉ.मृत्यूजय गर्जे, पाथर्डी प.स.सभापती गोकुळ दौंड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,शिवशंकर राजळे,अनिल ढाकणे,चिंचपूर पांगुळ च्या सरपंच प्रगतीताई बडे,माजी पंचायत समिती सदस्य डॉ.सुमनताई खेडकर,मा.जि.प.स.सौ.उज्वला शिरसाठ,सुनीता ढाकणे,डॉ श्रीधर देशमुख,पत्रकार अविनाश मंत्री,पोपटराव बडे, रघुनाथ बडे,गोविद बडेसर,पत्रकार अनिल खाटेर,वडगावचे सरपंच आदिनाथ बडे,पत्रकार अमोल कांकरिया,नि.पोलीस अधिकारी जगन्नाथ बडे,पत्रकार उमेश मोरगावकर,देविदास खेडकर,सरपंच संजय बडे,ऊसतोड कामगार नेते गहिनीनाथ थोरे,राहुल कारखेले, प्रतीक खेडकर,शयाद पठाण,नाईम पठाण,रामहरी खेडकर,दादासाहेब बारगजे,उद्धव केदार,गहिनाथ बडे,एस.के.बडे,सुभाष बडे,
आदी युनिटी हॉस्पिटलचे सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखानवटे तालुका दौंड येथील मुरूमाची जड वाहतूक त्वरित बंद करण्यासाठी आजी माजी पदाधिकाऱ्यांचे उपोषण..!
Next Article हिंदूंनाही करावा लागणार ‘कुराण’चा अभ्यास; ‘या’ देशातील सरकारचा अजब गजब कायदा !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.