Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » योगेश पिंपळे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

योगेश पिंपळे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 26, 2023Updated:February 26, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज :

नगर – सावेडी उपनगरातील संदेशनगर येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार वितरण प्रसंगी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि.अनिल कटके, नगर तालुका पोलिस स्टेशन सहाय्यक पो.नि.राजेंद्र सानप, तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रसिद्धीप्रमुख अमोल भांबरकर, जिल्हा सहमंत्री मुकूल गंधे, डॉ.शैलेश भणगे, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, डॉ.विजय जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे, उपसरपंच अलका गायकवाड, शिवव्याख्याने अभय जावळे, शिवशाहिर विक्रम अवचित्ते, सौ.मंदाताई डोंगरे, पै.संदिप डोंगरे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
निमगाव वाघा येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्था श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येतो.


श्री.पिंपळे यांचे साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, स्नेहालय संस्था, जनआरोग्य फौंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे केल्याने त्याची दखल संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे यांनी घेऊन पिंपळे यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री.पिंपळे म्हणाले, समाजसेवा म्हणून आपले कर्तव्य बजावतांना चांगले काम करणे हे ध्येय ठेवून काम सुरु ठेवले. डोंगरे बहुद्देशिय संस्थेने माझ्या कामाची दाखल घेऊन जो पुरस्कार दिला, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपाथर्डी येथील सराफ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर हल्ला करणारे तीन आरोपी गजाआड
Next Article संत निरंकारी मिशन अंतर्गत जवळा येथे “स्वच्छ जल स्वच्छ मन” या उपक्रमाचा शुभारंभ !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.