Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ गौरी स्पर्धेचे आयोजन;आकर्षक बक्षिसे

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ गौरी स्पर्धेचे आयोजन;आकर्षक बक्षिसे

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 20, 2023Updated:September 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ गौरी हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अंजलीताई आव्हाड प्रदेश प्रमुख विधी कक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य युती काँग्रेस यांच्या सहकार्याने सेल्फी विथ गौरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आपल्या घरातील गौरी सजवलेली असते तिच्यासमोर आपला स्वतःचा सेल्फी काढून संबंधित सेल्फी ७०२८८२८८०३ या क्रमांकावर 24 सप्टेंबर पूर्वी पाठवावेत ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनी भगिनींसाठी आयोजित केलेली आहे.

वर्षानुवर्ष गौरी गणपतीचा सण महाराष्ट्रात साजरा होतो काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून हा सण साजरा होतो गौरीला बाहेर वाशिम म्हटले जाते असं म्हणतात की गौरीच्या रूपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते गौरी आल्यानंतर दोन दिवस पाहुणचार घेते दुसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते गौरी म्हणजे गणपतीची आई बऱ्याच ठिकाणी तिला गणपतीची बहीण मानले जाते म्हणून ती तीन दिवस भावाकडे पाहुणचारासाठी येते या शुभ प्रसंगाला मोठ्या भक्ती भावाने सन्मानित केले जाते ज्याप्रमाणे गौरी गणपतीचे नाते पुरातन काळापासून चालत आले आहे अशी संस्कृती महाराष्ट्र मध्ये प्रत्येक मुला-मुलींमध्ये अत्याचाराविरुद्ध लढा देऊन प्रत्येक स्त्रीला बहिणीची जागा देऊन अत्याचारमुक्त महाराष्ट्र बनवण्याचा संदेश या निमित्ताने द्यावा

Recharge| रिचार्ज करण्यामुळे हैराण झाला आहात? हे रिचार्ज प्लॅन करतील तुमची सुटका; पहा रिचार्ज प्लॅन.

या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक काढले जाणार आहेत या प्रथम तीन आकर्षक बक्षीस म्हणून सुप्रसिद्ध अशी येवला पैठणी देण्यात येणार आहे तरी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील युवतींनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी व्हावे असे आव्हान प्रदेश प्रमुख विधी कक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य युती काँग्रेस माननीय अंजलीताई आव्हाड यांनी केले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जत जामखेड महावितरणला जागे करण्यासाठी शेतकरी, नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण
Next Article जामखेड पोलीस स्टेशनच्या ए.पी.आय श्रीमती संगीता गिरी मॅडम यांचा जामखेड शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.