Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » रिपब्लिकन पक्षाचे महाबळेश्वरमध्ये अभ्यासशिबीर – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचे महाबळेश्वरमध्ये अभ्यासशिबीर – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महा लोकवाणी न्यूज

मुंबई दि. 20 – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे एक दिवसीय अभ्यास शिबीर येत्या मंगळवार  दि.24 जानेवारी रोजी महाबळेश्वर येथील ब्ल्यू पार्क हॉटेल येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.


रिपब्लिकन पक्ष व्यापक आणि मजबूत करण्यासाठी ; रिपब्लिकन पक्षात सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन राजकीयदृष्ट्या  पक्ष संघटन व्यापक करण्यासाठी या अभ्यास शिबिरात विचारमंथन करण्यात येणार आहे. रिपाइं च्या या एक दिवसीय अभ्यास शिबिरात दलित आदिवासी अल्पसंख्यांक मागासवर्गीय सर्व समाज घटकांच्या विषयावर चर्चा होणार आहे. रिपाइं च्या एक दिवसीय अभ्यास शिबिरात डॉ.शरण कुमार लिंबाळे ; डॉ.अच्युत माने; प्रा.ऋषिकेश कांबळे; प्रा.अरुण खोरे; अनिलकुमार सपकाळ हे विचारवंत मार्गदर्शन करणार असून रिपाइं कसा व्यापक आणि मजबूत होईल याबाबत या अभ्यास शिबिरात विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

रिपाइं च्या या एक दिवसीय अभ्यास शिबिराला रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले उपस्थित राहणार असून राज्य भरातील रिपाइंचे राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  रिपाइं चे एकदिवसीय अभ्यास शिबीर महाबळेश्वर येथील राजभवन रोड; लॉर्ड विक पॉईंट रोड वरील हॉटेल ब्ल्यू पार्क येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपाइं चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिली आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा मुहूर्त अखेर ठरला आहे.
Next Article नितीन दिनकर यांचा पालकमंत्री तथा महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार संपन्न.
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.