Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या जामखेडला चक्काजाम आंदोलन; अनेक संघटना उतरणार रस्त्यावर.!

लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या जामखेडला चक्काजाम आंदोलन; अनेक संघटना उतरणार रस्त्यावर.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 22, 2023Updated:May 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर काॅलेज मध्ये बी. फार्म मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीचा विनयभंग व अत्याचाराच्या निषेधार्थ दि २३ मे २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता जामखेड येथील खर्डा चौकात संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्ष व इतर संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून


रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे ॲड रिसर्च सेंटर रत्नापूर काॅलेज ता. जामखेड मध्ये एका मुलीवर खुद्द संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे या नराधमाने विनयभंग व अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली असून दि ४ मे २०२३ रोजी संबंधित पिडीत मुलीने जामखेड पोलीसांत तशी तक्रार दाखल केली आहे . त्या नराधमाने फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत वेळोवेळी विनयभंग केल्याचे स्पष्ट सांगितले आहे मात्र त्याच्यावर कोणतीही कडक कारवाई झाली नाही . या गंभीर प्रकरणाची कोठेही वाच्यता होऊ दिली नाही .

पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही काळीमा फासणारी घटना आहे. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीत जिजाऊंच्या लेकिंवर शारीरिक शोषणं होतं असताना प्रशासकीय यंत्रणा , मिडीया , लोकप्रतिनिधी , आमदार , खासदार व सर्व सामान्य जनता देखील मुगगीळू बसली आहे हे सर्व निषेधार्ह आहे .

आन्याय झालेली मुलगी दुसऱ्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील आहे म्हणून तिला न्याय मिळतं नसेल तर हे लोकप्रतिनिधी , मिडीया व प्रशासकीय यंत्रणांच्या लोकभावना बोथट झाल्याचे लक्षण आहे .आरोपी गडगंज श्रीमंत आहे म्हणून त्या विरोधात कोणी आवाज उठवणार नसेल तर हे महाराष्ट्रासाठी व जामखेड तालुक्यासाठी षंढपणाचे लक्षणं आहे म्हणून या आत्याचारा विरोधात आवाज उठवण्यासाठी व निषेध व्यक्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्ष व इतर संघटनांच्या वतीने दि २३ मे रोजी सकाळी ११:०० वाजता जामखेड येथील खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड लैंगिक छळ प्रकरण; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, पाहा उपोषणकर्त्याच्या मागण्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून !
Next Article Piles मूळव्याध नक्की कशामुळे होते; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार पद्धती .!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.