Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » वाकी येथील पेजल योजनेच्या कामाची चौकशीसाठी उपोषण-सुनिल साळवे

वाकी येथील पेजल योजनेच्या कामाची चौकशीसाठी उपोषण-सुनिल साळवे

mahalokwaniBy mahalokwaniDecember 29, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुक्यातील मौजे वाकी येथे पेजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा कामात अपहार झाल्या प्रकरणी जामखेड पंचायत समिती कार्यालय समोर 3 जानेवारी 2023 रोजी उपोषणास बसण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिला आहे. त्यांनी वाकी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी होणे संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड ,तहसीलदार जामखेड ,यांना निवेदन दिले होते. परंतु ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे मंगळवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता ते कार्यकर्त्यांसह उपोषणास बसणार आहेत.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की., वाकी गावातील दलित वस्तीसह चार वस्त्या साठी पाणीपुरवठा करण्यासाठी अद्याप पर्यंत पाईपलाईन टाकलेली नाही. या योजनेतील विहीर तलावामध्ये खोदली असल्याने या तलावात आठ महिने विहीर पाण्याखाली जाणार असल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागणार आहे.

तसेच या विहिरीची खोली बारा मीटर करणे अपेक्षित होते., परंतु इस्टिमेटप्रमाणे काम झालेले दिसत नाही. त्यामुळे अधिकारी व ठेकेदार यांनी संगणमतानं अपहार केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. बोगस एम बी रेकॉर्ड करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर उच्चस्तरीय चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणीही जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखुशखबर ! भारतीय डाक विभागात 98 हजार जागांची भरती
Next Article नववर्षात मनरेगा योजनेत होणार मोठा बदल ; 1 जानेवारीपासून हा नियम लागू होणार !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.