Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शांत झोप लागत नाही का ? ‘या’ टिप्स करा फॉलो, जाणवेल फरक!

शांत झोप लागत नाही का ? ‘या’ टिप्स करा फॉलो, जाणवेल फरक!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 5, 2023Updated:February 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

निरोगी आयुष्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये आठ तास झोप आवश्यक असते. मात्र बदलत्या जीवनशैलीत वाढलेल्या ताणामुळे या झोपेचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं विकसित झालेलं अहमदनगर महानगर देखील त्याला अपवाद नाही.

अहमदनगरमध्येही रात्रीच्या वेळी झोप न लागण्याचं प्रमाण वाढलंय. मानसोपचार तज्ज्ञांकडं याबाबत येणाऱ्या तक्रारीमध्ये वाढ झालीय. मानसोपचार तज्ज्ञ संदीप शिसोदे यांनी यावर काही उपाय सांगितले आहेत. तुम्हालाही या प्रकारची अडचण येत असेल तर त्यावर मात करण्यासाठी या टिप्स उपयोगाला येतील.

हे ही वाचा:- हिंदूंनाही करावा लागणार ‘कुराण’चा अभ्यास; ‘या’ देशातील सरकारचा अजब गजब कायदा !

झोप का लागत नाही याचे कारणे?

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाकडं अत्याधुनिक साहित्य आले आहे. या साहित्याचा रोजचं आयुष्य सोपं आणि वेगवान होण्यात फायदा झालाय. त्याचबरोबर याचे काही तोटेही आहेत. आता अनेकांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचं त्यांना व्यसन लागलंय. मोबाईलशिवाय बसणं, झोपणंच काय काहीही शक्य नाही अशी अनेकांची भावना असते. रात्री झोप न लागण्याच्या समस्येतही हे महत्त्वाचं कारण आहे.

हे ही वाचा :- Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..

मानसोपचार रुग्णालयामध्ये येणाऱ्या दहापैकी पाच रुग्णांना झोप न लागण्याची समस्या आहे. तर काही जणांना झोप लागल्यावर अचानक काही वेळानं जाग येते. 40 ते 50 वयोगटातील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही अशाही तक्रारी आहेत. यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleहिंदूंनाही करावा लागणार ‘कुराण’चा अभ्यास; ‘या’ देशातील सरकारचा अजब गजब कायदा !
Next Article शास्त्रीय व सुगम संगीत आणी बहुजन समाज – डॉ. बाळासाहेब पवार
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.