Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शिर्डी साई मंदिर ट्रस्टकडे पैसे ठेवायलाच जागा नाही; दर महिन्याला जमा होते इतके दान.!

शिर्डी साई मंदिर ट्रस्टकडे पैसे ठेवायलाच जागा नाही; दर महिन्याला जमा होते इतके दान.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शिर्डीच्या साई मंदिरात आता गेल्या काही वर्षापासून दान म्हणून प्रचंड नाणी मिळाली आहेत. हजारो किलो वजनाचीही नाणी असून ही नाणी ठेवायची कुठे असा प्रश्न ट्रस्टी आणि बँकांना पडला आहे.

भाविक साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतात आणि आपआपल्या कुवतीनुसार साईचरणी भेटही अर्पण करतात. काही लोक सोनं अर्पण करतात. काही चांदी देतात. काही नाणी तर काही नोटा अर्पण करतात. जसा नवस तशी भेट साईबाबांना दिली जाते. मनोकामना पूर्ण झाल्यावर भक्त करोडो रुपयांचे दान करतात. मात्र आता हे दानच आता डोकेदुखी ठरताना दिसत आहे. हजारो किलोंची नाणी साई मंदिर ट्रस्टकडे जमा झालेली आहे. ही नाणी ठेवायची कुठे? असा प्रश्न फक्त साई मंदिर ट्रस्टलाच नाही तर बँकांनाही पडला आहे.

Advt

बँक प्रशासनाच्या मते आता ग्राहक नाणी घेत नाहीत. ही नाणी ठेवण्यासाठी जागाही नाही. साडे तीन ते चार कोटी रुपयांची नाणई ठेवण्यासाठी ना ट्रस्टकडे जागा आहे ना बँकेकडे, असं सांगितलं जातं. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे.

विशेष म्हणजे या नाण्यांमुळे ट्रस्टी, बँकच त्रस्त नाही तर नाणी ठेवण्यात येणाऱ्या बिल्डिंगच्या खाली काम करणारे व्यापारीही भयभीत झालेले आहेत. या हजारो किलो वजनाच्या नाण्यांच्या वजनामुळे इमारत कोसळण्याची भीती या व्यापाऱ्यांना वाटत आहे. ही नाणी लवकरात लवकर इमारतीतून हटवली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे रोख रकमेचा व्यवहार कमी झाला आहे. लोक आता रोख रक्कम खिशात ठेवत नाही.

अन्य बँकांमध्ये अकाऊंट खोलण्याचा कमिटीने निर्णय घेतला आहे. असं केल्याने थोडा दिलासा मिळेल. आरबीआयनेही आमची नाणी ठेवण्याची समस्या दूर करावी अशी आमची विनंती राहील, असं सीईओ राहुल जाधव यांनी सांगितलं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleस्वभिमानाचं सन्मानाच,आणि समाजहिताच राजकारण करणार – प्रा. सचिन (सर) गायवळ
Next Article दौंड Daund Crime| तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून सूनेला छळले, महिलेने घेतला टोकाचा निर्णय
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.