Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » “संजय राऊत म्हणजे बँड पथकातील खुळखुळा वाजवणार लहान मुलं”- भाजप नेते हरिभाऊ बागडे

“संजय राऊत म्हणजे बँड पथकातील खुळखुळा वाजवणार लहान मुलं”- भाजप नेते हरिभाऊ बागडे

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 13, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राजकीय वर्तुळात नेहमीच शाब्दिक युद्ध असते. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यामध्ये आघाडीवर असतात. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी यावरुनच संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत बँड पथकातील खुळखुळा वाजवणाऱ्या लहान मुलासारखे आहेत. त्यांच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. असे म्हणत हरिभाऊ बागडे यानी संजय राऊत यांना डिवचले आहे.

आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यामध्ये भाजपचे मंत्री अतुल सावे, वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे व नरेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले की, “संजय राऊत म्हणजे सामीलबाजा (बँड पथकात खुळखुळा वाजवणारा लहान मुलगा ) आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे किती मनावर घ्यायचे याचा विचार करायला हवा.”

तसेच भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी देखील यावेळी संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता काही न काही बोलतात. त्यामुळे आम्ही सकाळी टीव्ही बघणे बंद केले आहे. सगळं व्यवस्थित चालू असताना त्यांना काय त्रास आहे? राऊतांना काही त्रास असेल तर त्यांनी तो अधिवेशनात विचारावा. असे अतुल सावे (Atul Save) यावेळी म्हणाले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअखेर जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकरांना जामीन मंजूर..
Next Article जामखेडमध्ये शिवजयंती निमित्ताने कुस्तीचा भव्य हंगामा..! कुस्ती शौकीनांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे – मंगेश (दादा) आजबे
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.