Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » संपाच्या पाचव्या दिवशी कर्मचाऱ्यांचे जामखेड तहसीलवर बोंबाबोंब आंदोलन; नोटिसांची केली होळी.!

संपाच्या पाचव्या दिवशी कर्मचाऱ्यांचे जामखेड तहसीलवर बोंबाबोंब आंदोलन; नोटिसांची केली होळी.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 18, 2023Updated:March 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
आज रोजी संपाच्या पाचव्या दिवशी तहसील कार्यालया प्रगणांत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी बोंबाबोंब आंदोलनाने व घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता. सरकारने दिलेल्या नोटीसांची होळी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात केला. यावेळी संपातील कर्मचाऱी म्हणाले की, “जोपर्यंत पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल तसेच कोणीही नोटिसांना घाबरणार नाही
असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला.आज कडक उन्हात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आणि काही कर्मचाऱ्यांना आलेल्या नोंटिसांना न जुमानता त्याची होळी करण्यात आली.

आज या आंदोलन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. डॉ.अरूण जाधव, मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, प्रा. डॉ. सुनील नरके, रत्नदिप मेडिकल फाउंडेशनचे डॉ. भास्कर मोरे,काँग्रेसचे राहुल उगले, प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात, उपाध्यक्ष सनी सदाफुले, प्रा. सुनील जावळे, सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब गायकवाड, तसेच अनेक संघटना व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.

याप्रसंगी अध्यक्ष युवराज (दादा)पाटील , सचिव- ज्ञानेश्वर कोळेकर, बापूराव माने अविनाश नवसरे , सुखदेव कारंडे ,प्रशांत सातपुते, रामहरी बांगर ,पी.टी.गायकवाड, ज्योती पवार , किशोर बोराडे ,विजयराज जाधव ,राजन समिंदर ,सुरज मुंडे शारदा कुटे,शोभा कांबळे , शिल्पा साखरे , सुदाम वराट, नितीन शिंदे , प्रशांत जाधव , रमेश बोलभट , सुरेश हजारे, अझरुद्दीन सय्यद , उमाकांत कुलकर्णी ,हनुमंत खाशेटे ,संतोष भोंडवे ,रंगनाथ जगधने,मयुर भोसले सर्व जामखेड तालुका कर्मचारी कृती समितीचे सर्व पदाधिकारी,शिक्षक तसेच या संपामध्ये आरोग्य विभाग, शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, मुख्याध्यापक संघ, उच्च माध्यमिक, हिवताप विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग, वनविभाग, पाटबंधारे विभाग आदी. यावेळी सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा व विजेच्या पायाभूत सुविधांचे ठोस धोरण ठरविण्याची गरज; आमदार अँड. राहुल कुल
Next Article RTE Admission इंग्लिश स्कूलमध्ये मोफत प्रवेश करण्याची हीच आहे शेवटची संधी.! या तारखेपर्यंत मुदतवाढ..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.