Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सत्यजीत तांबेचा 68,990 मतांनीविजयी; जामखेड येथे जल्लोष

सत्यजीत तांबेचा 68,990 मतांनी
विजयी; जामखेड येथे जल्लोष

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 3, 2023Updated:February 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड तालुका काँग्रेस,शहर युवक काँग्रेस,जामखेड शहर काँग्रेस ,राहुल (भैय्या) उगले मित्र परिवार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जामखेड तालुका प्रतिनिधी :- धनराज पवार

पाच जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंनी महा विकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला. सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली असून त्यांनी 19 हजारांवर मताधिक्क्य घेत शुभांगी पाटील यांचा पराभव केला.

उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने दिले आदेश !

अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे वृत्त धडकताच जामखेड येथील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरु केला. आज रोजी जामखेड शहरातील तांबे समर्थकांनी जामखेड तालुका काँग्रेस,शहर युवक काँग्रेस,जामखेड शहर काँग्रेस ,राहुल (भैय्या) उगले मित्र परिवार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
युवा नेते सत्यजीत तांबे एक दूरदृष्टी असलेलं युवानेतृत्व आहे.सध्या शिक्षणाची अवस्था बिकट आहे. गरिबांच्या शिक्षणाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न राहतील. शिक्षकांच्या भरतीचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहील. शिक्षक व पदवीधर यांचे प्रश्न आमचे नेते सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून सोडवले जातील.तसेच शिक्षक व पदवीधर मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले.त्या बद्दल मनपुर्वक आभार असे मत यावेळी राहुल उगले म्हणाले.

यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले, प्रदेश सचिव युवक काँग्रेसचे राहुल उगले, विशाल डूचे पाटील,अमोल गिरमे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवराज घुमरे ,विकीशेठ उगले,संदिप बोराटे ( काँग्रेस, शहराध्यक्ष),फिरोज पठाण ( अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष), जावेद शेख( अल्पसंख्याक शहराध्यक्ष), आदेश सरोदे( विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष),अनिकेत जाधव,कृष्णा पवार,सुजल कदम, अभिषेक अंधारे,सौरभ उगले, युवा नेते गणेश वारे ,बंटी ढगे,चेतन फूंदे,संघराज ससाणे,प्रथमेश गिरमे, आदेश भिसे,साहिल शेख ,महादेव बहीर, उमेश मुळे , गणेश बांदल ,वैभव कोल्हे,प्रतिक शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleबाबु कोकाट यांचा कृषी विभागाच्या वतीने सन्मान संपन्न..!
Next Article अजितदादांच्या ‘त्या ’ वक्तव्याने नाना पटोले आक्रमक..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.