Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सरपंच गफ्फार पठाण यांनी घडविले हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन; वारकऱ्यांसाठी मोफत पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा.!

सरपंच गफ्फार पठाण यांनी घडविले हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन; वारकऱ्यांसाठी मोफत पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 30, 2023Updated:June 30, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी; धनराज पवार

सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी घडविले हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन वारकऱ्यांसाठी मोफत पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा
सालाबादप्रमाणे याही वर्षी संत मंडळींच्या कृपाशिर्वादाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पाटोदा ते पंढरपूर दर्शन सोहळा उत्साहात, विठुनामाच्या गजराने संपन्न झाला मधील अनेक मंडळी यामध्ये सहभागी झाले होते. कोणतेही जात पात न मानता सरपंच गफ्फार पठाण माघील ९ वर्षापसून पंचक्रोशीतील भाविकांसाठी पंढपूर दर्शनाचे आयोज करत आहेत ,

हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन

गफ्फारभाई पठाण हे स्व खर्चाने पंढरपूर दर्शन सोहळ्याचे आयोजन करून वारकरी बांधवांसाठी फराळ, पाणी,चहा व नाष्ट्याची सोय करतात. तसेच या सर्वाना भक्तांना दर्शनासाठी जाण्यासाठी गाडयांची मोफत व्यवस्था करीत असतात. एक मुस्लिम बांधव हिंदू समाजातील वारकऱ्यांना पंढरपूर दर्शन माघील ९ वर्षांपासून घडवीत आहे, हे खरे हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणावे लागेल.

Ayushman Bharat| आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; आयुष्यमान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे राज्यातील जनतेसाठी घेतला मोठा निर्णय !

यावेळी सरपंच गफ्फारभाई पठाण म्हणाले की, सर्व जाती-धर्मीयांना एकाच छताखाली आणणारा सोहळा म्हणून पंढरपूरची आषाढीवारी जगभर ओळखली जाते. हाच उद्देश ठवून मी काम करत आहे, यासाठी मला माझे सहकारी मित्र परिवाराचे खूप मोठी मदत होत असते, कल्याण कवादे,सुखदेव शिकारे, हौसराव थोरात, प्रकाश कडु ,विष्णू भवर ,अशोक खाडे, बाप्पुसाहेब बडे, बाबासाहेब गरड पाटील, बंडु कडु, विश्वनाथ मोरे ,शहाजी साळवे आदी वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.आम्ही सर्व एकत्र येऊन पंढरपूर दर्शनाचे आयोजन करत असतो, यामध्ये मला गावकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणावर मदत होत असते, जो पर्यंत पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, तो पर्यंत हि सेवा अखंडितपणे अविरत चालू राहील

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशशिकला ताई वाघमारे यांची रिपाइं आठवले महाराष्ट्र राज्य महिला कमिटीवर सहसचिव पदी निवड.!
Next Article लोकाभिमुख सरकारची वर्षे पूर्ती; अँड गितांजली ताई ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर मध्ये आरोग्य शिबिर संपन्न.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.