Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सर्वांना चहाचं वेड लावणारा ‘उपसरपंच चहा’; जामखेडमधील पाडळी फाटा येथे ‘या’ शाखेचे शानदार उद्घाटन !

सर्वांना चहाचं वेड लावणारा ‘उपसरपंच चहा’; जामखेडमधील पाडळी फाटा येथे ‘या’ शाखेचे शानदार उद्घाटन !

mahalokwaniBy mahalokwaniApril 13, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : अनेक चहांना टक्कर देऊन सर्वांना वेड लावणारा तसेच अल्पावधीतच महाराष्ट्रासह इतर राज्यातही ग्राहकांच्या ओठांवर, ओठांतून पोटात व तेथून मनामनात पोहोचलेल्या उपसरपंच चहाचे नवीन दालन आता जामखेड करमाळा रोड, पाडळी फाटा येथे सुरू झाले आहे. ‘उपसरपंच चहा’ या हॉटेलचे उद्घाटन शाखेचे संस्थापक सचिन वाघमारे यांच्या आईवडिलांच्या हस्ते संपन्न झाले आहे.

दरम्यान आता ग्राहकांना गुळाच्या चहाबरोबरच ब्लॅक, लेमन, या चहांची सुद्धा चव घ्यायला मिळणार आहे. पाडळी फाटा या परिसरात हे दर्जेदार व नामचीन हॉटेल सुरू झाल्याने ग्राहकांना उपसरपंच चहाचा स्वाद मिळणार आहे.

त्याप्रमाणेच हे हॉटेल सुरू झाल्याने पाडळी येथील कॉलेज विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील व्यापारी व इतर खवय्यांनाही विविध पदार्थांचा नम्रपणे आस्वाद उपलब्ध करून देणार असल्याचे सचिन वाघमारे यांनी सांगितल़े.

यावेळी पाडळी गावातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, आदींसह परिसरातील व्यापारी, स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.. दरम्यान सुरज साठे यांनी सर्वांचे स्वागत केले तर सचिन वाघमारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. उद्घाटनानंतर उपस्थितांनी चहाचा आनंद घेतला. मुख्य रस्त्यावर पाडळी फाटा परिसरात एका चांगल्या चाय स्पॉटची गरज होती, ती उपसरपंच चहाच्या रुपाने आता पूर्ण झाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजि.प.प्रा.शाळा तपनेश्वर , जामखेड येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.!
Next Article Ajit pawar|अजित पवार भाजपसोबत जाणार ? हा दावा कितपत खरा.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.