
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे , व उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते. यावेळी आधी बोलताना उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले कि, लवकरच अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर होणार असल्याची घोषणा करण्यात आली ,

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९८ यांची जयंती वेगवेळ्या कारणांनी चर्चेत राहिली, आमदार रोहित पवारांना यावेळेस प्रशासनाने परवानगी नाकारली होती , उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बोलले कि, उस्मानाबाद चे धाराशिव , औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर नाव बदलेले आहे, आत्ता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी नगर हे होणार आहे,
याच वेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलेल्या घोषणेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा . एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर ठेवण्यात येणार या घोषणेला दुजोरा देत, लवकरच अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर ठेवण्यात येणार आहे , अशी घोषणा करण्यात आली. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे , गोपीचंद पडळकर इ अनेक राजकीय नेते या ठिकाणी हजर होते
