Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

mahalokwaniBy mahalokwaniAugust 1, 2023Updated:August 1, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अशातच आता जामखेड शहरातील पाडळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केले. यावेळी गावातील काही मान्यवर तसेच शाळेतील शिक्षकांनी उपस्थिती दर्शवत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला गावातील मान्यवर मंडळी तसेच शिवाजी पवार, उमेश पवार, वैभव पवार, राजेंद्र पवार, किरण पवार (मेजर), अरविंद पवार (मेजर), गणेश खैरे, फुलचंद पवार, संभाजी (निवृत्त मेजर), सागर पवार आबाजी पवार, किरण पवार पाटील, बाळू सातपुते, आकाश पवार, महादेव पवार, भाऊसाहेब साठे, योगेश वाघमारे, बापू साठे, शांतीलाल वाघमारे, अमोल सकट, नाना सकट, संजय वाघमारे, गणेश कांबळे, सुमित साठे, लक्ष्मण साठे, राहुल साठे, दत्ता साठे, रवी साठे, दत्ता समुद्र, काळू साठे, पवन अडागळे, सचिन वाघमारे तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक साठे आणि उपाध्यक्ष सागर वाघमारे यांनी उपस्थिती दर्शवली तसेच सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमाचे आभार सनी साठे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथील युवा पत्रकार धनराज पवार यांना राष्ट्रीय छावा रत्न पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मानित
Next Article गांधीनगर भागातील महिलांचा महानगरपालिकेवर मोर्चा ; आठ दिवसात रस्त्यावरचे खड्डे न बुजविल्यास काढणार तिरडी मोर्चा..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.