Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सुसंस्कृत नेतृत्व व समाजकारणी व्यक्तिमत्व; कार्यसम्राट नगरसेवक सुनील त्र्यंबके यांचा वाढदिवस विविध समाजकार्याने होणार साजरा..

सुसंस्कृत नेतृत्व व समाजकारणी व्यक्तिमत्व; कार्यसम्राट नगरसेवक सुनील त्र्यंबके यांचा वाढदिवस विविध समाजकार्याने होणार साजरा..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 18, 2023Updated:September 18, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर महानगर पालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य मा. सुनील भाऊ त्र्यंबके या यांचा उद्या मंगळावार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, वार्ड क्रमांक दोन मधील सर्वात लाडके नगरसेवक अशी आपली ओळख अल्पावधीतच निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. नेहमीच गोर गरीब , जनतेच्या हाकेला धावून जाणारा नगरसेवक आहे, युवकांच्या सदैव पाठीशी उभे असणारे सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या वाढदिवसा निमीत्ताने त्यांनी केलेल्या अनेक कामाचा आढावा घेऊया

मध्यम वर्गीय कुटूंबातून मा. सुनील भाऊ त्र्यंबके याचा जीवन प्रवास चालू झाला , खेडे गावातून येऊन नगर सारख्या मोठ्या शहरात येऊन त्यांनी आपल्या जीवनाची सुरवात केली आहे, प्रथम त्यांनी अनेक ठिकाणी कामगार म्ह्णून काम केले आहे, व मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आपले घर चालविले आहे, अगधी कमी वयात त्यांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे पण जिद्ध, आणि चिकाटीच्या जोरावर न खचता न डगमता त्यांनी आपला जीवन प्रवास चालू ठेवला. म्हणतात साई बाबाचा आशीर्वाद असेल काही कमी पडत नाही.

[better-ads type=’banner’ banner=’7295′ ]

भाऊंनी आपल्या जीवनाची सुरवात करत असतानां त्यांनी सर्वात प्रथम रोजणदारीने रिक्षा चालविण्याचे काम केले, परत त्यातील पैसे माघे टाकत एक रिक्षा घेतली , व त्यांनतर त्यांचा जनसंपर्क वाढत गेला , युवा मित्र मिळत गेले , भाऊंचा स्वभाव नेहमी संकटात असणाऱ्याला मदत करायची असा आहे , पुढे असेच काम करत त्यांचे मोठे संगठन निर्माण झाले

यानंतर त्यांच्या खऱ्या राजकीय जीवनानाला सुरवात झाली तो टर्निंग पॉईंड म्हणजे या शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्कात मा. सुनील भाऊ त्रयंबके हे आले, भैय्यानी पण त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना महानगर पालिकेचे तिकीट दिले अनेकांचा विरोध असतानां देखील भैय्यानी सुनील त्र्यंबके यांना तिकीट दिले, तिकीट भेटले पण पुढे कसे , अशा अनेक कठीण प्रश्नांना तोंड देत, त्यांनी केलेल्या कामाच्या आणि संघटनांच्या जोरावर सुनील हे त्र्यंबके विजयी झाले

त्यानंतर त्यांनी वार्ड क्रमांक दोन चा चेहरा मोहराच बदलुन टाकलेला आपणाला पाहायला मिळत आहे, याच वार्डात त्यांनी साई बाबाचे भव्य असे मंदिर बांधून बाबाची अविरत अशी सेवा करत्ताना पाहायला मिळत आहे, दर गुरुवारी सर्वांना प्रसाद तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महा प्रसादाचे नियोजन करण्यात येते, यामध्ये वर्षाकाठी लाखो भाविक सहभाग घेत असतात अशी सेवा सदैव चालू रहाणार आहे.

वार्डातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत, नागरिकांचे मूलभत जे प्रश्न असतात ते म्हणजे पाणी, वीज, रस्ते अशा सर्व सुविधा पुरविल्या आहे , एवढेच नाही तर याच परिसरात अनेक ओपन पेस याची सुधारणा करत ते त्या भागातील लोकांना कसे वापरात येतील त्या दृष्टीने उपयोगात आनले आहेत, नाना नाणी पार्क, तसेच अनेक ठिकाणी मंदिरे पण बांधण्यात आलेली आहे.

जनतेतील नगरसेवक कसा असावा याचे मूर्तीवंत उदाहरण देयचे झाले तर सुनील भाऊंचे नाव येते, त्यांनी अनेक गरीब कुटंबातील मुला- मुलींचे लग्न हे साई मंदिरात लावून त्यांच्या जेवणाचा खर्च स्वतः केलेला आहे, असे अनेक उदाहरणे देता येतील असे अनेक विकास कामे त्यांनी केले आहेत, युवा – वयोवृद्ध यांच्या नेहमीच संपर्कात असतात

सुनील भाऊ हे साई बाबाचे भक्त म्हणून अखंड नगर शहरात ओळख तर आहेच, पण वार्ड क्रमांक दोनचे लाडके नगरसेवक म्हणून ओळख आहे, अशा या लाडक्या नगरसेवकाचा वाढदिवस मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा होत आहे, त्या निमीत्ताने त्यांना वार्ड क्रमांक दोनच्या सर्व नागरिकांन कडून शुभेच्छा

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed | पंकजा मुंढे यांच्या स्वागत कार्यक्रमात सोन्याची चैन चोरणारे अट्टल आरोपी १,२५,०००/ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जेरबंद – जामखेड पोलीसांची कामगिरी..
Next Article तहानलेल्या कर्जत जामखेड तालुक्यातील नागरिकांना आ. रोहित पवार यांनी सुरू केलेल्या खासगी पाण्याच्या ३५ हून अधिक टँकरचा आधार
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.