Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे मुख्य रस्त्याच्या कडेला खोदलेली चारी धोकादायक

स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे मुख्य रस्त्याच्या कडेला खोदलेली चारी धोकादायक

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 5, 2023Updated:January 5, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:-

स्वामी चिंचोली तालुका दौंड येथे गेले तीन महिन्यापासून मुख्य रस्त्याच्या कडेला विनापरवानगी खोदलेली चारी जिवघेणी ठरत आहे दिनांक 05/01/2023 रोजी. बापू सरोदे हे शेतातून चारा घेऊन येत असताना ते समोरून दुसरे वाहन आल्यामुळे व रस्ता अरूंद झालेने घसरूण खोदलेल्या चारीमध्ये मोटर सायकल सह पडले .त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली व ते थोडक्यात बचावले या निष्काळजी ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे ते पुढे म्हणाले की गेले तिन

महिन्यापासून गावात संबधित चारी खोदत असताना मधेच काम बंद करून चारी न बुजवता संबंधित लोंढे ठेकेदार चारी उघडी ठेवून निघून गेलेला आहे त्या मजोर ठेकेदारास संपर्क साधला असता तो फोन उचलत नाही असे ते पुढे म्हणाले .सदरची चारी ही स्वामी चिंचोली गावात जाणार्या .मुख्य .रस्त्यालगत असून .जीव घेणे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही .बांधकाम विभागाचे श्री तुपे सर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मागील आठ दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराला चारी बुजविण्याचे आदेश दिले होते परंतु अद्याप जिवघेणी चारी बुजवण्यात आलेली नाही

संबंधित ठेकेदार लोंढे हा अतिशय आडदांड वृत्तीचा असून तो कोणाचेही ऐकत नाही..‌आमचे प्रतिनिधी. बबनराव धायतोंडे यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराने फोन उचलला नाही अशा ठेकेदारावर बांधकाम विभाग कोणती कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली…
Next Article ‘2 वर्ष सेक्सचा आनंद मिळाला नाही’; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने केली सरकारकडे 10 हजार कोटींची मागणी !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.