Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » स्व एम ई भोरे ज्यु काँलेज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या !

स्व एम ई भोरे ज्यु काँलेज येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार

जामखेड तालुक्यात बारावीच्या परिक्षेला सुरवात झाली असुन आज दि. २१ रोजी जामखेड तालुक्यात बारावी परिक्षेचे सहा केंद्र असुन त्यामध्ये 2626 विद्यार्थी – विद्यार्थीनी परिक्षा देत आहे.

स्व एम ई भोरे ज्यु काँलेज,पाडळी येथे सुरु असलेल्या एच . एस . सी . (बारावी ) बोर्ड परिक्षा चालु झाल्या असुन सकाळी १० वाजता या केंद्रावर पालकांची विद्यार्थी – विद्यार्थिनी सोडण्यासाठी गर्दी झाली होती . परिक्षा योग्य पध्दतीने चालण्यासाठी स्व एम ई भोरे ज्यु काँलेज च्या गेटवर विदयार्थी – विना पालकांना प्रवेश नाकरण्यात आला . ज्यु काँलेज चे संस्थापक अध्यक्ष डाँ संजय भोरे यांनी विद्यार्थी व विदयार्थीनींना गुलाबपुष्प देऊन बोर्ड परीक्षाकेंद्र संचालिका प्राचार्या अस्मिता जोगदंड यांनी तसेच प्रा विनोद बहीर सर यांनी विद्यार्थी – विद्यार्थीनींचे स्वागत केले.

या प्रसंगी १२वी बोर्ड परीक्षा केंद्र संचालिका प्राचार्या अस्मिता जोगदंड (भोरे) उपसंचालिका क्षिरसागर मॅडम मुख्याध्यापक कोपनर सर ( फक्राबाद) मुख्याध्यापक मासाळ सर (खांडवी) प्राचार्य दादासाहेब मोहिते संभाजी राजे ज्युनियर काॅलेज देवदैठण तसेच प्रा विनोद बहीर सर,जाकीर शेख सर व चारही ज्युनियर काॅलेज चे पर्यवेक्षक शिक्षक,शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होते.

एच एस सी बोर्ड परिक्षा योग्य पद्धतीने चालण्यासाठी तसेच कॉपीसारख्या प्रथेला आळा घालण्यास गटविकास अधिकारी प्रकाश पोळ ,पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड , शिक्षणधिकारी खैरे व केंद्रप्रमुख यांनी उपाययोजना केल्या आहेत . परिक्षा सुरळीतपणे व शांततेत चालु आहेत. पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांनी चोख बंदोबस्त लावला आहे .स्व एम ई भोरे ज्यु काँलेज या केंद्रातुन बारावीचे ३८६ विद्यार्थी – विद्यार्थिनी परिक्षा देत आहेत .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article‘शिवजयंती’ समानतेचा व एकतेचा संदेश देणारा उत्सव; आ. रोहीत पवार यांनी ढोल वाजवून कार्यकर्त्यांचा वाढवला उत्साह !
Next Article महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेला उदंड प्रतिसाद; खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत सोहळा पार..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.