Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ह.भ.प सतीश बडे यांनी संस्कृत विषयात शास्त्रीय परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक

ह.भ.प सतीश बडे यांनी संस्कृत विषयात शास्त्रीय परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक

mahalokwaniBy mahalokwaniMarch 11, 2023Updated:March 11, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी:

ह.भ.प सतीश आजिनाथ बडे रा.जोगेवाडी ता. पाथर्डी, अहमदनगर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत विषयात शास्त्रीय परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत यश मिळवले आहे.सतीश बडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेवाडी या ठिकाणी झाले आहे.तर श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ या ठिकाणी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण झाले. व उच्च माध्यमिक शिक्षण प्रतिनिधी हायस्कूल अँड जी.डी.बापू लाड कुंडल ता. पलूस जि.सांगली या ठिकाणी झाले आहे. शास्त्री ही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष इतका कालावधीत पूर्ण करावा लागतो.


सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बडे यांना प्रो.संस्कृती, विभाग प्रमुख अंबरीशजी खरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ह.भ.प.बडे यांचे आध्यात्मिक शिक्षण स्वानंदसुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची,पुणे या ठिकाणी झाले आहे.
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये किर्तन व प्रवचन याचा चार वर्षाचा अभ्यासक्रम देखील बडे यांनी ‘अ’ श्रेणीसह पूर्ण केला आहे.


आध्यात्मिक शिक्षणा बरोबरच शाश्री ह्या पदवीचे शिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संस्कृत विभागातून त्यांनी शास्त्री पदवीमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाने सर्वच स्तरातून बडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथील व्यापारी असोसिएशने घेतली केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट
Next Article Dhanajay Munde|धनंजय मुंडें यांचं पंकजा मुंडे यांना ओपन चॅलेंज;
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.