Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » १ महिन्याच्या आत संसाराचा दुर्देवी अंत, पुण्यात पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही मृत्यू

१ महिन्याच्या आत संसाराचा दुर्देवी अंत, पुण्यात पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही मृत्यू

mahalokwaniBy mahalokwaniDecember 25, 2022No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे शहर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत १ महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका दाम्प्त्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. या घटनेत पाण्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यात घडली.

मंजु दानवे ही महिला कुकडेश्वर येथील आपल्या घराजवळ असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. मात्र, यावेळी ती विहिरीत पडली. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पती संतोष बाळासाहेब दानवे यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, त्यांना पत्नीला वाचवण्यात यश आलं नाही आणि या घटनेत दोघांचाही विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
१ महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. संतोष बाळासाहेब दानवे आणि मंजु संतोब दानवे हे दोघंही या अपघातात मृत झाले आहेत. घटनेनंतर काही वेळाने विहिरीच्या काठावर गाणी सुरू असलेला मोबाईल दिसला. तर विहिरीत तरंगणारी बादली दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. अवघ्या १ महिन्यातच दोघांच्याही संसाराचा असा शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleया डायट प्लॅनच्या मदतीने 10 महिन्यात कमी केलं ४० किलो वजन, प्रवास नक्कीच थक्क करणारा
Next Article तब्बल ५ महिन्यानंतर आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगर कोर्टाने केला नामंजुर
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.