Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » 108 ऍम्ब्युलन्स नेमकी कुणासाठी..! प्रसुती रस्त्यावरती केल्याने वाचले आई व बाळाचे प्राण -डाँक्टर सौ. योगिता भोसले यांचे सर्वत्र कौतुक

108 ऍम्ब्युलन्स नेमकी कुणासाठी..! प्रसुती रस्त्यावरती केल्याने वाचले आई व बाळाचे प्राण -डाँक्टर सौ. योगिता भोसले यांचे सर्वत्र कौतुक

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 13, 2023Updated:February 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज

पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे

दिनांक. 12 रोजी.रात्री पुण्याहून कर्नाटक कडे खाजगी ट्रॅव्हल्स ने एक गर्भवती Pregent महिला सीताबाई विनोद चव्हाण रा. अलिबाग शास्त्री नगर व नातेवाईक प्रवास करत असताना त्या महिलेला अचानक त्रास होऊ लागला त्यानंतर गाडी चालकाने त्यांना Daund भिगवण जवळ हॉटेल सागर शेजारी हॉस्पिटल समोर सोडले त्यानंतर त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु हॉस्पिटल उघडण्यात आले नाही त्यामुळे त्या हास्पिटल बाबत अतिशय संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांनी 108 ऍम्ब्युलन्स ला कॉल केला होता.

#108ambulance #BVG #delivery
108 ॲम्बुलन्सचा भोंगळ कारभार कॉल केल्यानंतरही प्रतिसाद न दिल्याने करावी लागली रस्त्यावर डिलिव्हरी.. pic.twitter.com/whSZOj1SG1

— Mahalokwani (@mahalokwani) February 13, 2023

पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, पण देव तारी त्याला कोण मारी. या म्हणी प्रमाणे.. नंतर त्यांना तेथील स्थानिकांनी केतन वाघ यांचा नंबर दिला त्यांनी केतन वाघ यांच्याशी संपर्क साधला असता रात्री दोन वाजता केतन वाघ त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर सदर गर्भवती महिलेला खूप त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेहणे शक्य नव्हते

त्यामुळे केतन वाघ यांनी तक्रारवाडी येथील लाईफ लाईन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या डॉक्टर सौ. योगिता भोसले मॅडम यांच्याशी संपर्क साधला व त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली मॅडम पाच मिनिटांमध्ये त्या गर्भवती महिलेजवळ सहकार्यां सोबत पोहोचल्या

व त्यांनी त्या गर्भवती महिलेची अवस्था पाहता रस्त्यावरती डिलिव्हरी Delivery करण्याचा निर्णय घेतला व मॅडमने रस्त्यावरती डिलिव्हरी करून बाळ व बाळाची आई दोघांचे प्राण वाचवले आणि सध्या दोघेही सुखरूप असून त्यांना प्राथमिक उपचार लाईफ लाईन हॉस्पिटल तक्रारवाडी या ठिकाणी करून त्यांना आज सकाळी त्यांच्या गावी पाठवले असे सामाजिक काम केल्याबद्दल लाईफ लाईन स्पेशलिटी हॉस्पिटलच्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर योगिता भोसले मॅडम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…मात्र शेजारील हास्पिटल ने आणि 108 सरकरी अँब्युलन्स Ambulance बाबत संताप व्यक्त होत आहे….

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleउपक्रमशील शिक्षक श्री. विजय जाधव सर यांना संगमनेर येथे राष्ट्रबांधणीचा शिल्पकार पुरस्कार प्रदान
Next Article अखेर जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकरांना जामीन मंजूर..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.