अहमदनगर मध्ये अल्पावधीतच आपले नावलौकिक मिळवलेले मिसाळ सरांचे RM क्लास ठरत आहे,IIT JEE – NEET- CET च्या तयारी साठी अव्वल अहमदनगर मधील एकविरा चौकात मुख्य शाखा आहे, शिक्षण राहण्याची – जेवणाची व्यवस्था आहे . तसेच ११ वि १२ कॉलेज सोबत तुम्ही IIT JEE – NEET- CET अशा इतरपरीक्षांची तयारी करून घेतली जाते ,
आतापर्यंतIIT JEE – NEET- CET या परीक्षेत घवघवतील यश संपादन केलेले आहे . या ठिकाणी विध्यार्थ्यांकडे\ वयक्तिक लक्ष ढिलें जाते , दररोज टेस्ट पेपर घेण्यात येतात , या ठिकाणी जो स्टाफ आहे तो अनुभवी तसेच या क्षेत्रातील अनुभव असणारे शिक्षक आहेत .

विशेष म्हणजे इतर ठिकाणी हेच क्लास करायचे असल्यास खूप फीस सांगितली जाते , पण मिसाळ सरांनी या सर्व गोष्टीचा अभ्यास करून सर्वसामान्य – शेतकऱयांचे मुले या क्षेत्राकडे वळाले पाहिजेत यासाठी सर्वसामन्य परवडेल अशीच फीस आकारली आहे ,
तसेच मुलांचे आणि पालकांचे कॅरियरसाठी साठी जे कॉन्फयुजन असते त्या विषयी दोघाना पण मार्गदर्शन केले जाते, तसेच ब्रिज कोर्स IIT JEE – NEET- CETनीट फ्रेश बॅच रिपीटर बॅच फॉउंडेशन बॅच घेतल्या जातात . नोट्स तसेच टेस्ट साठी इतर बुक्स या ठिकाणी उपलब्ध आहे, लायब्ररी सुविधा आहे , मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आहे, सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत , अधिक माहितीसाठी संपर्क मो नंबर 8999310108