Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगर शहरातील ओंकार भागानगरे खून प्रकरणात मोठी अपडेट समोर.!

नगर शहरातील ओंकार भागानगरे खून प्रकरणात मोठी अपडेट समोर.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 23, 2023Updated:June 23, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुख्य आरोपी गणेश उचे आणि बोराटे पुण्यातून ताब्यात ओमकार गामा भागानगरे खून प्रकरण अवैध धंद्यांची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार उर्फ गामा नगरे यांचा खून केल्याच्या गुन्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले.

गणेश उचे नंदू बोराटे अशी त्यांची नावे आहेत दरम्यान काल मदत करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली होती या गुन्ह्यातील संदीप घोडा प्रसार आहे. ओंकार भागानगरे ओंकार घोलप आणि इतरांनी सोमवार दिनांक 19 जून रोजी दुपारी गणेश उचे यांच्या अवैध धंद्यांची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

यावरून कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात उचे आणि भागानगरे घोलप यांच्यात वाद झाले त्याच रात्री बालिकाश्रम रस्त्यावर टोळीने केलेले हल्ल्यातओंकार भागानगरे यांचा खून झाला होता शुभम पाडोळ या गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी घोलपच्या फिर्यादीवरून गणेश होते नंदू बोराटे आणि संदीप गुडा यांच्यावर कोणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा घडल्यानंतर तिघे प्रसार झाले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्यांच्या मार्गावर होते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणेश उचे आणि नंदू बोराटे यांना पुणे येथून ताब्यात घेतले आहे सागर गुडा यांच्या मागावर पोलीस पथक असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल अशी पोलिसांनी माहिती दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleशेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कृषी मित्र योजना २०२३ चा लाभ कुणाला मिळणार ? वाचा सविस्तर माहिती
Next Article शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; या प्रकाराविरोधात जामखेडकरांचे तहसीलदारांना निवेदन
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.