Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन – मंगेश आजबे

शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन – मंगेश आजबे

mahalokwaniBy mahalokwaniAugust 31, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

सध्या जामखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत खरीप पिके जळुन चालली आहेत. उर्वरित पिकांसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असताना महावितरणकडून शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाला आहे.

शेतीपंप विज पुरवठा विस्कळीत शेतकरी आक्रमक


भुतवडा, जगदाळे वस्ति व जमादारवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.आज रोजी महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, अशोक राळेभात, ऋषिकेश कदम,ज्ञानेश्वर कदम, वाल्मिक जगदाळे, पांडुरंग कदम, रमेश नेटके, पवन आजबे, ज्ञानदेव कोल्हे, शुभम आजबे, दिपक जगदाळे, अशोक नेटके, अक्षय जगदाळे, सागर आजबे, छगन आजबे, ऋषीकेश जगदाळे, रामनाथ जगदाळे आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    [better-ads type=’banner’ banner=’6874′ ]

    याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.

    [better-ads type=’banner’ banner=’3516′ ]

    यावेळी उप अभियंता शरद चेचर म्हणाले की, विजेच्या मागणी व पुरवठ्याबाबत तफावत आल्यास तातडीचे लोड शेडिंगचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात येत असतात वेळोवेळी योग्य त्या ग्रुपसाठी शेतीपंप व गावठाण वाहिनीसाठी आदेश प्राप्त होत आसल्याने लोडशेडिंग करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या आलेल्या निवेदनातील मागण्या वरीष्ठ कार्यालयाकडे कळवु व विजपुरवठा सुरळीत करू.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleजामखेड येथे गरीब हेअर सलुन चा भव्य शुभारंभ; अनेक नव-नवीन सुविधा उपलब्ध
    Next Article Electricity | कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमित पूर्ण दाबाने वीज पुरवठा करा; न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला महावितरणला हा इशारा..
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.