(दि.३० प्रतिनिधी):- Ahilyanagar शहरातील नाराज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेवकांनी आज मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून या सर्वांच्या प्रवेशाने अहिल्या नगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठे खिंडार पडले
Ahilyanagar|अहिल्यानगर शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार

आज शिंदे गटात प्रवेश करणारे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर संजय शेडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, शाम (आप्पा ) नळकांडे दत्ता कावरे, सचिन शिंदे, परेश लोखंडे, संतोष गेनपा, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, आदींसह माजी नगरसेवक सुरेश तिवारी, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, अरुण झेंडे
Table of Contents
रमेश खेडकर, अभिजित अष्टेकर या एकनिष्ठ शिवसैनिकांनी प्रवेश केला असून या प्रवेशाप्रसंगी अहिल्यानगर शहर शिवसेना संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हाप्रमुख श्री अनिल शिंदे तसेच शहर प्रमूख नगरसेवक श्री सचिन जाधव उपस्थित होते…