Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » मोठी बातमी! AI उत्पादनांसाठी सरकारची परवानगी बंधनकारक

मोठी बातमी! AI उत्पादनांसाठी सरकारची परवानगी बंधनकारक

mahalokwaniBy mahalokwaniMarch 3, 2024Updated:March 3, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जगात धुमाकूळ घालणाऱ्या एआय AI तंत्रज्ञानाविषयी अनेक ठिकाणी रोष व्यक्त होत आहे. अमेरिकेत तर मोर्चे सुद्धा निघाले आहेत. आता भारत सरकारने एक पाऊल टाकेल आहे. त्यानुसार, एआय उत्पादनाची चाचणी सुद्धा घ्यायची असेल तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. काय म्हणाले सरकार?

Baramati | बारामतीतील नमो जॉब फेअरमध्ये; इतक्या नोकऱ्या उपलब्ध..

Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवरुन जगभरात रणकंदन सुरु आहे. अमेरिकेसह युरोपातील अनेक देशात त्याला विरोध होत आहे. मोर्चे निघत आहेत. काही तज्ज्ञ एआयची (AI) पाठराखण करत आहेत. तर काहींनी या तंत्रज्ञानाला कडाडून विरोध केला आहे. आता भारत सरकारने पण या तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबविण्यासाठी आगाऊ सूचना दिली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टेक कंपन्यांना, एआय उत्पादनाची चाचणी करण्याअगोदर सरकारची परवानगी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रालयाने या तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

AI उत्पादनांसाठी सरकारची परवानगी

काय दिला इशारा

मंत्रालयाने देशातील AI आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशी जोडलेल्या कंपन्यांसाठी सूचना प्रसारित केली आहे. त्यानुसार, या कंपन्यांना एआय उत्पादन बाजारात आणण्यापूर्वीच नाही तर चाचणी करताना सुद्धा त्यासाठी सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. या तंत्रज्ञानाशी संबंधित सर्वच कंपन्यांना, मध्यस्थांना तात्काळ या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. या कंपन्यांनी या सूचनांवर काय काम केले, याचा एक्शन-कम-स्टेटस रिपोर्ट 15 दिवसांत सादर करण्यास सांगण्यात आले आहे

काय दिली सूचना

इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एआयशी संबंधित सर्व टेक कंपन्यांना या सूचना दिल्या आहेत. एआयमुळे युझर्सचे नुकसान होत असेल तर विशेष करुन डीपफेकसंबंधीच्या नियामांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


एआय आधारीत कंटेटला मेटा डेटा वा इतर ठिकाणी शेअर करणे आवश्यक आहे. त्यामुळे फेक न्यूज आणि डीपफेकच्या गैर वापराला आळा घालता येईल. तसेच याविषयीच्या क्रिएटर्सची पण ओळख पटेल.
एआय उत्पादनासाठी अत्यंत आवश्यक

Table of Contents

AI उत्पादनांसाठी सरकारची परवानगी
काय दिला इशारा
  1. इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. सध्या डीफफेक अथवा अशा गैरवापराला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत नाही. त्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे AI एआय कंपन्यांनी कोणतेही उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘अंडर-टेस्टिंग’ मॉडल बाजारात आणण्यासाठी सुद्धा केंद्राची मंजूरी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlejamkhed| रासपाचे हर हर महादेव,घर घर महादेव अभियानाचा शुभारंभ; जनसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी अभियान सुरू- रविंद्र कोठारी
Next Article Kharda |खर्डा येथे पल्स पोलिओ लसीकरणापासून कोणी वंचित राहणार नाही; यासाठी बाजीराव गोपाळघरे यांचा पुढाकार
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.