Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार संग्राम जगताप आणि नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या मार्गदर्शनातुन घडतोय बोल्हेगावचा सर्वांगीण विकास

आमदार संग्राम जगताप आणि नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या मार्गदर्शनातुन घडतोय बोल्हेगावचा सर्वांगीण विकास

mahalokwaniBy mahalokwaniAugust 5, 2024Updated:August 5, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार संग्रामभैया जगताप व मा नगरसेवक श्री कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातुन बोल्हेगाव प्रभाग क्रं 7 या भागातिल बोल्हेगाव गावठान राजेसंभाजी नगर अंतर्गत मुख्य रोडचे काम प्रगतिपथावर असून जिजाऊ नगर कॉलनि अंतर्गत कॉक्रीटीकरण रोडचे काम पूर्ण झाले आहे

कार्यसम्राट आमदार संग्रामभैया जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनातुन व मा नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातुन बोल्हेगाव प्रभाग क्रं 7 या भागातिल बोल्हेगाव गावठान राजेसंभाजी नगर मुख्य रोड व मॉडन कॉलनि अंतर्गत कॉक्रीटीकरण रोडचे काम पूर्ण झाले आहे.यापुर्वी मा नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पाटील यांनी राजेसंभाजी नगर मध्ये अंतर्गत कॉलन्यांमध्ये कॉक्रीटीकरण रस्ते झाले आहेत .

राजेसंभाजी नगर 6″ मुख्य व अंतर्गत सर्वत्र 4″ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकुन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवलि,सर्वत्र स्ट्रीट लाईट लाईट लाऊन परीसर प्रकाशमय केलेला आहे,राजेसंभाजी नगर अंतर्गत व मुख्य ड्रेनेज लाईनचे काम पुर्ण केलेले आहे.राजेसंभाजी नगर म्हसोबा देवस्थान समोर कॉक्रीटीकरणाचे काम पूर्ण केलेले आहे. राजेसंभाजी नगर येथे अंतर्गत ओपन प्लेस वर ओपन जिम बसवलेलि आहे.

अशी विविध प्रकारची विकासकामे मा नगरसेवक श्री कुमारसिंह बबनराव वाकळे पा यांनी राजेसंभाजी नगर या भागात केलेलि आहे.बोल्हेगाव गावठान राजेसंभाजी नगर मुख्य रोड व मॉडन कॉलनि अंतर्गत रोड महानगरपालिका झाल्यापासुन झालेला नव्हता.येथे रोडवर पुर्ण तहा माती व मोठ मोठया दगडाचे साम्राज्य पसरलेले होते.

या मुळे या भागातिल सर्व नागरीक अत्यंत त्रस्त झालेले होते.पावसाळ्यात या रोडने पायी सुध्दा चालणे कठीण होत होते.सदयस्थितीतील बोल्हेगाव गावठान राजेसंभाजी नगर या मुख्य रोडचे काम पुर्ण झाल्यानंतर म्हसोबा देवस्थान परीसर,गणेश कॉलनि,श्रीराम कॉलनि,मॉडन कॉलनि,विघ्नहर्ता कॉलनि या सर्व परीसराचि रोड रहदारीची समस्या सुटणार आहे.

येथे रोड नसल्यामुळे या भागातिल सर्व नागरीकांनी रोडच्या समस्येबाबत मा नगरसेवक श्री कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील यांना कळवले .व मा नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पा यांनी नागरीकांच्या मुलभुत समस्येपैकी रोड ही अत्यंत महत्वाची समस्या असल्याकारणाने अहमदनगर महानगरपालिकेला पाठपुरावा करून मा कार्यसम्राट आमदार संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनातु व स्वतच्या प्रयत्नातुन या रोडचे काम मंजुर करून आणले व सदयस्थितित मॉडन कॉलनि अंतर्गत रोडचे काम पुर्ण केले असुन मुख्य रोडचे काम प्रगतिपथावर आहे.

सर्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न रोडचा होता.लवकरात लवकर या.कॉक्रीटीकरण रोडचे काम सुरू केल्यामुळे या भागातिल नागरीक आनंदी व समाधानि झाले व त्यांनी कार्यसम्राट आमदार मा श्री संग्रामभैया जगताप व मा नगरसेवक श्री कुमारसिंह वाकळे पा यांचे आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBreaking ! Ladki bahin Yojana मध्ये मोठा बदल; 1 ला हप्ता पाहिजे ना तर करा ‘हे’ उपाय
Next Article Ahmednagar|अहमदनगर हादरलं; मुलीचे हात पाय व तोंड बांधून…, शाळेच्या गच्चीवर घडला धक्कादायक प्रकार
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.