Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…
ब्रेकींग न्यूज

Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…

mahalokwaniBy mahalokwaniMay 27, 2025Updated:May 27, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Amol Khotkar छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आणि कथित दरोडेखोरात धुमश्चक्री उडाली. घरफोडी प्रकरणातील आरोपीला पकडताना गोळीबार झाला. यामध्ये आरोपी अमोल खोतकर याचा एन्काऊंटर झाला. कोण आहे हा आरोपी?

fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या

Amol Khotkar: छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री थरार घडला. शहराजवळील वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलीस आणि कथित दरोडेखोरामध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. नुकत्याच उद्योजकाच्या घरावरील दरोड्याप्रकरणात आरोपीचा शोध सुरू होता. तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समजताच पोलिसांचा फौजफाटा तिथे पोहचला. तेव्हा आरोपीने गोळीबार केला. पोलिसांच्या अंगावर अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमोल खोतकर याचा एनकाऊंटर झाला. या कारवाईत तो जागीच ठार झाला.

Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर

काय आहे प्रकरण

छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर नुकताच दरोडा घालण्यात आला होता. 7 मे रोजी ते कुटुंबियांसह अमेरिकेला गेले होते. त्यांच्या विश्वासू संजय झळके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता. 15 मे रोजी रात्री 2 ते 4 या दरम्यान 6 दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर या बंगल्यातून साडेपाच किलो सोने आणि 32 किलो चांदी असा 6 कोटींचा ऐवज लंपास केला होता. या दरोड्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.

Amol Khotkar वाळूज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 11 दिवसांपासून गुन्हे शाखेचे 7 आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील 2 अशी पथकं तपास करत होती. त्याचवेळी अमोल खोतकर हा कोल्हाटी भागातील कचरापट्टी भागात लपल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली होती.

Table of Contents

  • Amol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर

या दरोडा प्रकरणात पोलिसांनी तपासाअंती 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर या दरोड्याचा अमोल हा सूत्रधार असल्याचे समोर येत होते. त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. त्यातच तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समोर आले होते. त्याला अटक करण्यासाठी गुप्तता बाळगण्यात आली होती. काल मध्यरात्री पोलिसांनी तो असलेल्या परिसराला गराडा घातला. त्याची चाहुल आरोपीला लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीने गोळीबार करत पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा एन्काऊंटर झाल्याचे समोर आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlefortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या
Next Article Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.