Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » AppleStore|भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरची या ठिकाणी सुरवात.!

AppleStore|भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरची या ठिकाणी सुरवात.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 17, 2023Updated:April 17, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अॅपल कंपनी भारतातील आपले पहिले अधिकृत अॅपल स्टोअर १८ एप्रिलला मुंबईत सुरु करणार आहे

मुबंई बीकेसीमधील रिलायन्स जिओ वर्ल्डमध्ये अॅपल स्टोअर सुरु होईल. तर दुसरे अॅपल स्टोअर Apple Store २० एप्रिल रोजी दिल्लीच्या साकेत भागात उघडणार आहे.

यामुळे आयफोन iphone धारकांना एक आनंददायी बातमी आहे या स्टोअरमुळे भारतात आयफोनच्या किमती मोठी घसरण पाहायला मिळू शकते किंवा कमी किमतीमध्ये मध्यमवर्गीयांना परवडण अशा किमतीत आयफोन मिळू शकतो

यापूर्वी आयफोनची iphone निर्मिती ही भारताबाहेर होत असल्याने या आय फोनवर जीएसटी टॅक्स तसेच इतर काही टॅक्स लागून याची किंमत भारतामध्ये जास्त मोजावे लागत होते परंतु आता

आय फोनची निर्मिती ही भारतात होत असल्याने आय फोनची किंमत कमी होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे पहिले आयफोन स्टोअर iphone store मुंबई येथे सुरू होत आहे व दुसऱ्या फोन स्टोअर दिल्ली येथे होणार आहे त्यामुळे आयफोन सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे व भारतातही युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार रोहित पवार यांनी केली जाळ्यात अडकलेला पक्षाची सुटका.!
Next Article शरद पवारांना मोठा धक्का.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.