आताची सर्वात मोठी बातमी आहे आमदार अरुण काका जगताप arunkaka jagtap यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

माजी आमदार अरुण काका जगताप प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर येत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये
