Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » ब्रेकींग न्यूज » Bajrang Sonwane | वाल्मिक कराड सीआयडी ऑफीसमध्ये कोणाच्या गाडीतून आला? बजरंग सोनावणेंनी सांगितलं नाव
ब्रेकींग न्यूज

Bajrang Sonwane | वाल्मिक कराड सीआयडी ऑफीसमध्ये कोणाच्या गाडीतून आला? बजरंग सोनावणेंनी सांगितलं नाव

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 2, 2025Updated:January 2, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बीडचे खासदार बजंरग सोनावणे Bajrang Sonwane यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांवरुन नवीन राजकीय वादळ येऊ शकतं.

ghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या; घोडेस्वार, साखरे यांना त्वरीत निलंबीत करा !

Bajrang Sonwane | वाल्मिक कराड सीआयडी ऑफीसमध्ये कोणाच्या गाडीतून आला?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडचीBajrang Sonwane गाडी सुद्धा होती असा धक्कादायक आरोप बजरंग सोनावणे यांनी केला. 12 तारखेला वाल्मीक कराड आणि पोलीस यंत्रणा यांची नेत्याच्या कार्यालयात भेट झाली. पंधरा तारखेला शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर होता असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. परळीतून पुणे मग गोवा आणि पुन्हा पुणे असा वाल्मिक कराडचा walmik karad प्रवास सुरु असताना पोलीस काय करत होते? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केला आहे.

ज्या दिवशी ते शनिवारी 16 तारेखला आले, त्यांच्या ताफ्यामध्ये गाडीहोती. त्या गाडीत हा आरोपी होता, तो तिथे जाऊन सरेंडर होतो. याचा अर्थ काय? ताफ्यामधील आरोपी तिथे जाऊन सरेंडर होतो. मस्साजोगला ही गाडी होती. त्याच गाडीमधील आरोपी जाऊन शरणगती देतोय. गाडी कोणाच्या नावावर आहे?” असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला.

Table of Contents

    मागच्या मे महिन्यात जो गुन्हा दाखल होता, तेव्हा जर कारवाई झाली असती तर हे सगळं घडलं नसतं. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता तर हे झालं नसतं” असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला. “आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात जर अडथळा निर्माण केला, तर काय होतं हे दाखवण्यासाठी असं मारलं. ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा हा आरोपी परळीत होता. हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली” असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला.

    फार्म हाऊसवर भेट

    “त्यानंतर हा आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटला. त्यानंतर आरोपी शपथविधीला पोहोचतो. तेव्हा अटक का झाली नाही?” असा सवाल बजरंग सोनावणे Bajrang Sonwane यांनी केला. “अजित पवार जेव्हा मस्साजोगला आले, तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती, त्याच गाडीतून हा आरोपी पोलिस स्टेशनला पोहोचला. पुण्यात आरोपी ज्या घरात थांबला त्याचा तपास व्हायला पाहिजे” अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleghodeshwar-sakhare |येरेकर साहेब सर्वांना सारखा न्याय द्या; घोडेस्वार, साखरे यांना त्वरीत निलंबीत करा !
    Next Article Jitendra Awhad| जितेंद्र आव्हाडांवर गोपनीय पोलिसांची नजर, घरात घुसून शूटिंग
    mahalokwani
    • Website

    Related Posts

    Sarode chichondi patil | चिचोंडी पाटील : 12 वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला मिळाला न्याय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 गुंठ्यांचा सातबारा प्रदान

    July 30, 2025

    ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर; जुलै महिन्याचे पैसे या दिवशी मिळणार!

    July 23, 2025

    vidhan bhavan| भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी.आश्चर्य नको

    July 18, 2025

    Sarode chichondi patil | चिचोंडी पाटील : 12 वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला मिळाला न्याय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 गुंठ्यांचा सातबारा प्रदान

    ladki bahin hapta | लाडक्या बहिणींनासाठी खुशखबर; जुलै महिन्याचे पैसे या दिवशी मिळणार!

    vidhan bhavan| भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी.आश्चर्य नको

    Tesla Model Y| मुंबईत Tesla चं भारतातील पहिलं एक्सपीरियन्स सेंटर ; हे आहेत बेस्ट फीचर्स

    tukda bandi | काय आहे तुकडाबंदी कायद्या 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी मिळणार; जाणून घ्या

    nagar-pune | नगरकरांचे स्वप्न पूर्ण होणार; खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

    Splendor बाईकवर जबरदस्त ऑफर! EMI फक्त ₹2225 पासून!”

    sangram jagtap | अहिल्यानगरमध्ये खळबळ आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

    coaching classes | डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार; नेमकं काय घडलं?

    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.