Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बालमटाकळीच्या उपसरंचपदी अरूणाबाई सर्जेराव घोरपडे यांची बिनविरोध निवड….!

बालमटाकळीच्या उपसरंचपदी अरूणाबाई सर्जेराव घोरपडे यांची बिनविरोध निवड….!

mahalokwaniBy mahalokwaniNovember 25, 2023Updated:November 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )
दि. २५ /११/२०२३

शेवगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बालमटाकळी येथील उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी दि. २३ रोजी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. राम भीमराव बामदळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार राहुल गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली असून यामध्ये उपसरपंच पदासाठी सौ. अरुणाबाई सर्जेराव घोरपडे यांचा एकमेव अर्ज असल्याने सदर उपसरपंच पदाची निवड ही बिनविरोध होत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार राहुल गुरव यांनी जाहीर केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेवगावचे नायब तहसीलदार राहुल गुरव यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामसेवक भाऊसाहेब मस्के, तलाठी बाबासाहेब अंधारे, क्लार्क सतीश खेळकर यांनी सहाय्य केले. तसेच निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच डॉ. राम भीमराव बामदळे, उपसरपंच सौ. अरुणाबाई सर्जेराव घोरपडे तसेच अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉ. राम भीमराव बामदळे, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपूरे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक मोहनराव देशमुख, चंद्रकांत गरड, कासमभाई शेख, युवा नेते कमुभाई शेख,

बाबासाहेब देशमुख, राजेंद्र राजपुरे, रमेश शिंदे, योगेश गरड, छगनराव राजपुरे, अशोक खिळे, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव घोरपडे, गजानन देशमुख, भाऊसाहेब बामदळे, अमोल बामदळे, युसूब शेख, महेश घरगने, भारतराव घोरपडे, रोहिदास भोगले, प्रशांत देशमुख, डीगु टोके, सत्तार शेख, संदीप शिंदे, बाबा शेख, दिलीप भोंगले, गोरख शिंदे सर्वश्री ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मोहनराव देशमुख, गणेश रायभान शिंदे, कैलास आबासाहेब पौळ, सौ. सोनाली श्याम राजपुरे, सौ. माया दिलीप भोंगळे, सौ. महेमुदाबी इसूब शेख, सौ. सुवर्णा महेश घरगणे, सौ. बिस्मिल्ला मगबुल शेख यांच्यासह कार्यकर्ते, गावकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच निवडणूकस्थळी शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर गावंडे, बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक ईश्वर गर्जे, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राठोड आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleलाडजळगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. कांताबाई राठोड यांची बिनविरोध निवड..!
Next Article Royal Enfield Shotgun 650 रॉयल एनफील्ड शॉटगन 650 चे अनावरण, जाणून घ्या फिचर्स आणि किमत
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.