Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Baramati Agro| बारामती ॲग्रो कंपनी व संचालका विरुद्ध बदनामी कारक वक्तव्ये करण्यास कोर्टाचा मनाई आदेश जारी

Baramati Agro| बारामती ॲग्रो कंपनी व संचालका विरुद्ध बदनामी कारक वक्तव्ये करण्यास कोर्टाचा मनाई आदेश जारी

mahalokwaniBy mahalokwaniNovember 17, 2024Updated:November 17, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा

कर्जत,जामखेड, ता. १७– खोटेनाटे आरोप व आत्मदहनच्या धमक्यांबद्दल ‘बारामती ॲग्रो Baramati Agro कंपनी’ने बारामती न्यायालयामध्ये 10 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा आणि संबंधित लोकांना बारामती ॲग्रो कंपनी व संचालक मंडळाविरुद्ध (आ.रोहित पवार) बदनामीकारक मजकूर तयार करणे आणि प्रसारित करणे याविरोधात मनाई मिळण्यासाठी दावा दाखल केला आहे.

Sujay Vikhe | सुजय विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विषयी केले मोठे भाकीत..!

यामध्ये संपूर्ण दाखल कागदपत्रांचे, व्हिडीओ क्लिपचे, आत्मदहनाच्या धमक्याचे आणि न्यायालयीन निकालांचे अवलोकन केले असता विरोधकांचे सर्व आरोप हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कंपनीची आणि कंपनीच्या संचालकांची होणारी बदनामी थांबवण्यासाठी कंपनीने मे. न्यायालयाकडे एकतर्फी मनाई मिळणेकामी विनंती अर्ज केला आहे.

Baramati Agro| बारामती ॲग्रो कंपनी व संचालका विरुद्ध बदनामी कारक वक्तव्ये करण्यास कोर्टाचा मनाई आदेश जारी

यामध्ये सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता बारामती न्यायालयाने बारामती ॲग्रो Baramati Agro लिमिटेड कंपनी व संचालक मंडळांच्या विरोधात दि. २५/११/२०२४ पर्यंत कोणतेही खोटेनाटे आरोप करणे, बदनामीकारक मजकूर तयार करणे, तो प्रसारित करणे आणि जाहीर करणे याबाबत मनाई आदेश पारित केलेला आहे. सदर प्रकरणामध्ये बारामती ॲग्रो कंपनीच्या वतीने अँड. प्रसाद खारतुडे यांनी काम पाहिले.

Table of Contents


    “न्यायालयाच्या मनाई आदेशाचे पालन न केल्यास, संबंधितांविरुद्ध कोर्ट आदेश अवमान याचिकाही दाखल करण्याच्या तयारीत आम्ही आहोत.- ॲड. प्रसाद खारतुडे

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleRam Shinde|आ.प्रा.राम शिंदे यांच्यामुळेच शेतकऱ्यांना विहीरीचा लाभ ; विनाकारण रोहित पवारांनी श्रेय लाटू नये – डॉ भगवान मुरूमकर
    Next Article रोहित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली; प्रा.राम शिंदे
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.