Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » भीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन,भोजनचा कार्यक्रम संपन्न
ब्रेकींग न्यूज

भीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन,भोजनचा कार्यक्रम संपन्न

mahalokwaniBy mahalokwaniApril 15, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पाईपलाईन रोड येथील सुखसागर कॉलनी मध्ये भीमक्रांती सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.यावेळी मा.नगरसेविका दिपालीताई बारस्कर म्हणाल्या की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण संविधान आणि समाज परिवर्तन या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे काम केले.

तसेच मा.नगरसेवक सागर बोरुडे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका संघटित व्हा संघर्ष करा’ हा जो मूलमंत्र दिला यात आजही ऊर्जा आहे.व प्रतिष्ठानच्या वतीने डीजेला फाटा देत भव्य भोजनदानाचा जो कार्यक्रम केला हिच परंपरा कायम चालू ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी बुद्ध वंदना घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना भव्य भोजनदान देऊन मिस्टन्नचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे महेश देठे,अनिल ठोकळ,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, पत्रकार सचिन दसपुते,शंकर शेवाळे,संजय जाधव,डी.सी.सोनवणे,सुनील मोकळ,रुपवते मॅडम,पवार मॅडम,सविता ठोकळ,गरुड साहेब,प्रल्हाद थोरात,सुनील साळवे,जाधव सर,विक्रम साठे, संदीप मस्के,तुषार डफळ,शेखर तुंगार,योगेश ठुबे,सिद्धार्थ मोकळ,गौरव ठोकळ,राजेंद्र ब्राह्मणे,सुनील ठोकळ,प्रियंका गायकवाड,सोनवणे मॅडम, साळवे मॅडम,आदिसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर.सातपुते सर यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articledevendra fadnavis | देवेंद्र फडणवीसांची मोफत वीजेसंदर्भात मोठी घोषणा; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Next Article Jamkhed| जामखेडमध्ये शिव, फुले, आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यातील मान्यवर नेत्यांची भव्य उपस्थिती
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.